नाद लागलाय कशाचा Big Boss चा. बिग बॉस सारखे शो मुळात क्रिंज असतात. त्या हाणामाऱ्या ते राडे आणि ती उगीच जुळवून आणलेली लफडी असल्या सगळ्या फालतू गोष्टी पण यंदाच बिग बॉस टाळता येत नाही त्याचं कारण एस क्यू आर क्यू झेड क्यू.
आता कोण म्हणतंय सुरज चव्हाण साधा बोळा आहे. तर कोण म्हणतंय धड मराठी बोलता येत नाही. त्याला ट्रॉफी देणार आहे का ? पण एक गोष्ट लक्षात येते का आजवर बिग बॉसला क्रिंज म्हणणारे लोक आज अगदी नादाला लागून टीव्ही समोर बसू लागलेत. बिग बॉस च्या आधी टीआरपीच्या नंबरात अगदी तळात असणारा कलर्स मराठी आता पहिल्या दोन मध्ये आलाय.so
एकट्या बिग बॉसचा टीआरपी हा एकूण चॅनलच्या 70 ते 80% आहे. थोडक्यात सुरजचं कास्टिंग करणं तसा पोरगा या घरात आणणं हे बिग बॉसचं यश आणि सुरज चालणं हे कोणाचं यश तर सुरजचं .आता जे बिग बॉस बघतात त्यांना पटकन समजेल जे नाहीत बघत त्यांना पटकन समजणार नाही .so
हेही वाचा : उद्धव ठाकरे: यांच्यामुळे Hindu मतं दुरावणार का?
हेही वाचा : Suraj Chavan चा गोलीगत प्रवास: रीलस्टार ते बिगबाॅसचा कॅप्टन .जाणून घ्या
पण निक्की तांबोळी हे पहिल्यांदा नॉमिनेट झाले आणि बिग बॉस त्या आठवड्याचं नॉमिनेशन कॅन्सल केलं. मागच्या वेळी निकेत तांबोळीनं आर्याच्या अंगावर चाल केलेली. तरी कारवाई झाली नव्हती अरबाजन तर पॅडीला उचलून नेलं अभिजीतला जोरदार धक्का दिला.
पण कारवाई शून्य सिंघम मध्ये शेवटी डीएसपी जसा झोपतो तसे बिग बॉस झोपले होते. आणि आर्यानं निक्कीच्या मुस्काडात मारली तर आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रितेश देशमुख म्हणाले हा शो प्राईम टाईम मध्ये दाखवतात.
लहान मुले हा शो बघतात त्यामुळे मुस्काड आम्ही दाखवणार नाही. पण जिओ सिनेमावर कार्यक्रमाचं रेटिंग तर ए म्हणजेच 16 प्लस आहे. त्यात अरबाज आणि निक्कीनं बिग बॉसच्या घराचा झेड ब्रिज करून टाकलाय.so
Big Boss स्क्रिप्टेड असते का आपल्याला येड्यात काढतात ?
मुद्दा आहे तो म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड असते का ? सगळं ठरवून केलं जातंय का ? आणि हे सगळे मिळून आपल्याला येड्यात काढतात का ? बिग बॉसच्या कन्सेप्ट पासून बिग बॉस हे डच मीडियात ऐकून असलेल्या जॉन डी मोल याचा अपत्य ते बाहेरच्या रेषात पहिल्यांदा पब्लिश झालं. 1999 साली एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असणाऱ्या 16 जणांना एका घरात ठेवायचं. बाहेरचे संबंध तोडायचे आणि सगळीकडे कॅमेरा लावायचे. मग हे 16 लोक एकमेकांसोबत कसे वागतात त्यावरून एकेकाला बाहेरच्या पब्लिकन वोटिंग करून बाहेर काढायचं.so
जो टिकला तो जिंकला 1999 ला शो आला. आणि शो सोबत क्रेडिट्स राईट्स आणि अधिकार आले. म्हणजे सगळं काही क्रेडिट जातं . आता हा शो एखाद्याला क्रिंज वाटत असेल पण बिग ब्रदर हे नाव इन्स्पायर आहे. ते जॉर्ज ऑर्वेलियनच्या 1980- 84 या पुस्तकावरून आता जॉर्ज ऑर्वेल ज्यांना माहिती आहे . त्यांना कळत असेल विषय वाटतो तितका सोपा नाही. ठरवून क्रिंज विकणे लय अवघड गोष्ट आहे . आणि हीच गोष्ट Big Boss स्क्रिप्टेड आहे की नाही हे समजण्यासाठी पुरेशी आहे. असो तर पुढे हे राईट्स इंडिया एंटरटेनमेंट कडे गेले. आता ही कंपनी काय करते तर जगभरात बिग ब्रदर्सचे शो करते .
म्हणजे फायनल राईट्स कंपनीचे फ्रेंचाईज बेस सारखं म्हणजे कसं तर चहाची फ्रेंचाईज घेतली तर चार एक्स्ट्रा खुर्च्या तुम्ही टाकू शकता पण कंपनीने सांगितलेली चहापत्ती साखर आणि दूध वापरायचं कंपलशन असतंय तसं ठराविक चौकटी बाहेर कार्यक्रम करायचा नाही. ज्या देशात जसं चालतंय तशी संस्कृती वापरायची. बिग ब्रदरचं नाव बिग बॉस केलं तरी चालतंय पण ठरलंय ना लोक बाहेर जाणार नाहीत तर जाणारच नाही.so
मग ती किती पण मोठी असू दे. आता या कंपनीनं वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कंपन्यांना प्रसारणाचे अधिकार दिलेत. म्हणजे क्रिकेट सारखं इंडियात हे अधिकार सध्या कलर्स कडे आहेत. ओटीटी वर जिओ सिनेमाकडे आता यात पण त्या त्या देशासारखा कंटेन्ट दाखवतात. म्हणजे कसं तर बोल्ड देश असतील तर तिथं बिग बॉसच्या घरात झालेले कार्यक्रमही दाखवले गेलेत. so
Big Boss : स्क्रिप्टेड आहे अशी चर्चा का होते ?
कारण क्रमांक एक : निक्की तांबोळीला बिग बॉस कडून मिळत असलेला सॉफ्ट कॉर्नर ती नॉमिनेशनला आल्यानंतर मागे कॅन्सल झालेलं नॉमिनेशन हात उचलला म्हणून आर्याला तडकाबडकी बाहेर काढण्याचा निर्णय नाही. जानवी आणि निक्कीचं आपण दोघं दोस्त भजे खाऊया मस्त इथपासून हॉटेलवाल्याकडे आलेला प्रवास अशा अनेक गोष्टी आहेत. त्या बघताना वाटतं हे सगळं ठरवून होतंय ठरवून केलं जातंय.
सरकार ठरवून कोसळत असताना छोट्या गोष्टी ठरवून होत नसणार कशावरून ? पण तसं नसतं मग कसं असतं ? मुळात हा शो एका ठराविक चौकटीत होतो. ठरवून न करणं हा या शोचा आत्मा आहे. आणि 1999 पासून हे राईट्स देणाऱ्या कंपनीनं तो पाळलाय. समजा ठरवून कार्यक्रम होऊ लागले तर या शोचा मूळ आत्माच जातो. मग हा शो कोणीच पाहणार नाही.so
पण सगळं काही बिन ठरवता होतं असं नाही. आतल्या लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे टीआरपी साठी चालवण्याची खेळी बिग बॉस करत असतात. उदाहरणार्थ निक्की आणि जानवीचा आपण दोघं दोस्त वाला प्रवास आता प्रत्येक शो मध्ये दोन टीम आणि दोन जोडीदार ठरलेले असतात.
एक कपल पण ठरलेलं असतं पण निवडतानाच अशी लोक निवडले जातात. आता या बिग बॉस मध्ये दोन ग्रुप होणार हे समजूनच कास्टिंग करताना एकमेकांच्या विरुद्ध दोन बॉडीबिल्डर उभे राहतील याची सोय केलेली होती. त्यातही जॉर्ज ऑरवेल पासून प्रेरणा घेणारे काही लोक सामाजिक राजकीय संबंध विचारात घेऊन कार्यक्रम करतात . म्हणजे एक बॉडीबिल्डर धर्माने मुस्लिम त्यात छत्रपती संभाजीनगरचा आणि दुसरा बारामतीचा चव्हाण दोन्ही ग्रुपमध्ये हे दोन्ही बॉडीबिल्डर विभागले जातील. याची काळजी सदस्य निवडतानाच घेतली जाते.so
हे Big Boss हातात असतं हातात काय नसतं. तर अरबाज आणि वैभवच जुळणं आता आत गेल्यानंतर काय झालं ? तर वैभव अरबाजचा कार्यकर्ता झाला. साहजिकच सेटिंग बिघडलं मग पहिल्या दोन आठवड्यातच अरबाज टू अशी संभावना करून वैभवचा स्वाभिमान पेटवण्याची गोष्ट भाऊच्या धक्क्यावर केली गेली. पण वैभव काय सुधरत नाही आणि दुसऱ्या टीमला बॉडीबिल्डर मिळत नाही हे विचारात घेऊन वैभवला डाऊन ठेवण्याची रणनीती आखणं हे बिग बॉसचं काम .so
Big Boss च्या सदस्यांना टास्क दिलेले असतात ?
टास्क तयार केले जातात . जेणेकरून Big Boss ला अपेक्षित असणारे लोकच नॉमिनेट होतील. एकमेकांना नॉमिनेट करणं अशा वेळी ज्यांना नॉमिनेट होऊ द्यायचं नाही अशा ठिकाणी तशी रचना करणं. आणि जे नॉमिनेशन मध्ये यायला पाहिजेत त्यांचा कार्यक्रम करणं बिग बॉसच्या हातात असतं.
वोटिंगही तितकंच महत्त्वाचं म्हणजे चक्रव्यूह सारख्या अशा गोष्टी समोर आणल्या जातात . जेणेकरून एखादा व्यक्ती बाहेर पडावा असं वाटत असेल तर त्याचा कार्यक्रम होईल. थोडक्यात समोरच्या माणसांचा स्वभाव पाहून केलं जातं. स्क्रिप्टेड म्हणजे कसं तर तू शिव्या दे असं सांगणं आणि स्क्रिप्टेड नाही म्हणजे कसं तर शिव्या देण्याची परिस्थिती तयार करणं. म्हणजे आमच्या सरांसारखी माणसं तिथे कॅमेराला डोळे लावून बसलेले असतात.so
कपलचा रोमान्स दोन ग्रुप मध्ये विभागणी हे कास्टिंग वेळीच केलं जातं. म्हणजे वैभव अरबाज निवडणं. जेव्हा संग्राम आत गेला तेव्हाच लक्षात येतं की कार्यक्रम वैभवचा आहे. बिग बॉसच्या टीमच्या हाताला घावलेला जोकर आहे.
तो म्हणजे सुरज चव्हाण साधा जोकर नाय रमितला जोकर. ज्यानं खेळ 360 डिग्री मध्ये फिरवून टाकलाय. एक उंची कमी असणारा माणूस एक गावाकडचा चुन मटन फ्लेवर वाला माणूस. एक पेज थ्री मधली झिरो फिगर मुलगी हे कॉमन असतंय . अशातच एक दणदणीत गावरान झटका म्हणून सुरजला बोलवलं गेलं.so
तर ते पोरगं म्हणतंय ट्रॉफी मिळाली की मरी आईकडे पहिल्यांदा घेऊन जाणार. खंडोबाला घेऊन जाणार. आता पेज थ्री आणि सेलिब्रिटींच्या जगात आपल्या खंडोबा आणि मरी आई बद्दल बोलणारा पोरगा बघून तुमच्या आमच्या सारखे सगळे सुरजला कनेक्ट झाले.
बरं तो ठरवून करतो का तर तसं पण नाही. ओरिजनल ते ओरिजनल . त्यामुळे सुरज चालतो थोडक्यात कास्टिंग ठरवायचं असतं सुरजचं बोलणं नाही आणि इथपर्यंतच बिग बॉस स्क्रिप्टेड असते.so
बाकी आर्या बाहेर गेली आहे की सिक्रेट रूम मध्ये हे कळेलच पण टीआरपी बघता निक्कीच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहण्यात माणसं सुखवलेली आहेत.
पुन्हा आर्याला बोलावलं जाईल आणि निक्कीला बसलेली अप्रत्यक्ष मुस्काड पुन्हा बसल्यासारखा तिचा चेहरा होईल हे सगळं घडवून आणायचं काम बिग बॉस करू शकतं.
0 टिप्पण्या