(Eknath Shinde) : 2004, 2009, 2014 मराठवाड्यातल्या विधानसभेच्या सर्वपक्षीय जागा
मराठवाडा एकूण जागा 46, 20 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे 2004 च्या निवडणुकीत मराठवाड्यातल्या विधानसभेच्या 46 जागांपैकी 7 जागा काँग्रेसन, 10 राष्ट्रवादीनं, 14 (Eknath Shinde) शिवसेनेनं आणि 12 जागा भाजपने जिंकलेल्या.so
14 साली मराठवाड्यातनं काँग्रेसन नऊ राष्ट्रवादीनं आठ, सेनेनं 11 आणि भाजपनं 15 जागा जिंकल्या तर 19 ला काँग्रेस राष्ट्रवादीनं. प्रत्येकी आठ आठ जागांवर विजय मिळवला शिवसेनेनं 12 आणि भाजपनं तब्बल 16 जागांवरती विजय मिळवला.so
आता ही आकडेवारी सांगते मराठवाड्यातनं भाजपचा लोवेस्ट स्कोर होता दोन चा इतका. कमी आकडांना कधी काँग्रेसचा राहिलाय ना शिवसेनेचा ना राष्ट्रवादीचा. मराठवाड्याच्या 46 जागांपैकी सर्वाधिक 18 जागा घेण्याची कामगिरी इतिहासात काँग्रेसन करून दाखवली आहे. असो तर ही आकडेवारी आपण सुरुवातीलाच का सांगतोय तर मराठा आरक्षणाचा प्रभाव आणि या प्रभावामुळे महायुतीला लागू शकणारा सुरुंग मराठवाड्यात महायुतीनं व्यवस्थित कामगिरी केली.
तर सत्तेच्या जवळ जाण्याचे महायुतीचे चान्सेस टिकू शकतात. पण मराठवाड्यात महायुती सिंगल डिजिट मध्ये आली तर मात्र महायुती सत्तेतनं सुद्धा गेली. आता हा मराठा आरक्षणाचा प्रभाव रोखून मराठवाड्यातनं महायुती योग्य तो नंबर आणू शकते का ?
आणि योग्य तो नंबर आणायचा असेलच तर Eknath Shinde हाच एकमेव फॅक्टर महायुतीला तारू शकतोय का? समजून घेऊयात आजच्या या ब्लॉगमधून. मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण जागा आहेत 46 या 46 जागा फक्त मराठवाड्यापुरत्या सुद्धा मर्यादित नाहीयेत. so
कारण राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू मराठवाडा राहिलेला आहे. नामांतर चळवळ असू देत किंवा मराठा आरक्षण या राजकीय घडामोडी मराठवाड्यातनं सुरू झाल्या. पण त्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका वर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या. त्यामुळेच या 46 जागांवर जो प्रभावी ठरतो तो संपूर्ण राज्यातील वातावरण निर्मितीसाठी सुद्धा प्रभावी ठरू शकतो.
मराठवाड्यातील प्रत्येक पक्षाने मिळावलेल्या आकडेवारीवरुण निष्कर्ष
सुरुवातीला आपण मराठवाड्यातनं प्रत्येक पक्षाने मिळालेली आज वरची आकडेवारी पाहिली आता या संख्येचा आधार घेतला तर काही गोष्टींचा निष्कर्ष आपण मांडू शकतो. जसं की नामांतर चळवळीनंतर मोठ्या प्रमाणात मराठा विशेषतः गाव गड्यातला विस्थापित मराठा शिवसेनेकडे आकर्षित झाला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा मराठा आपल्याकडे येईल याची काळजी शरद पवारांनी घेतली. तरीसुद्धा 2004 पासूनच्या आकडेवारीत 2004 चा अपवाद वगळला तर काँग्रेस ही मराठवाड्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेली दिसते.
2009 मध्ये तर काँग्रेसने सर्वाधिक अशा 18 जागा मराठवाड्यात मिळवल्या होत्या इतक्या जागा भाजपला सुद्धा आजवर शक्य झालेल्या नाहीयेत. त्यामुळेच कुठेतरी मराठवाड्यातनं आपलं मैदान पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस यावेळी प्रयत्न करणार आहे.
2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 23-23 अशा समस्या समान जागा वाटून घेतल्या होत्या. राष्ट्रवादी 18.8 आणि काँग्रेस 18.1% वोटिंग घेऊन समसमान पातळीवरतीच मराठवाड्यात राहिली. आणि दोघांच्याही मराठवाड्यातनं आठ आठ जागा निवडून आल्या होत्या.
हेही वाचा : Operation Bhediya : यशस्वी का झालं नाही ? भीती पसरवणारे लांडगे की संकरीत कुत्रे ?
असो तर भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर सुरुवातीला मोठ्या भावाच्या भूमिकेत असणारी शिवसेना 14 नंतर मराठवाड्यातनं धाकट्या भावाच्या भूमिकेत गेली. चार साली शिवसेना 14 आणि भाजप 12 अशी संख्या. 2009 साली शिवसेना सात आणि भाजप दोन अशी खाली आली. 14 साली हाच स्कोर शिवसेना 11 आणि भाजप 15 असा झाला. so
19 ला म्हणजे मागच्या निवडणुकीत शिवसेना 12 आणि भाजप 16 असा स्कोर मराठवाड्यात होता. विशेष म्हणजे जागा वाटपातच भाजपनं शिवसेनेवर आक्रमण केलं होतं. 46 जागांपैकी तब्बल 26 जागा भाजपने घेतल्या तर 20 जागा सेनेला लढण्यासाठी दिलेल्या होत्या. अर्थात या आकडेवारीचा निष्कर्ष म्हणजे भाजपनं मराठवाड्यात आक्रमक होत शिवसेनेला कमीत कमी संधी देण्याचं धोरण स्वीकारलं. so
आणि आपला फायनल आकडा कसा कसा वाढेल याकडे लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि आत्ताच्या निष्कर्षामुळेच आपल्याला Eknath Shinde कडे मराठवाड्यातनं मोठा स्पेस मिळतोय असं म्हणता येतं.
गतवर्षीची आकडेवारी पाहिली तर भाजप आणि शिवसेना युतीला मराठवाड्यातनं 58.7% इतका वोट शेअर मिळाला होता. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मराठवाड्यातनं 36.9% इतकं मतदान झालं होतं. अर्थात 2019 साली युतीची चलती होती.
मराठा आरक्षणाचा फटका युतीला बसेल ?
आता मराठा आरक्षणाचा फटका युतीला बसेल असं गृहीत धरलं तर महायुतीचा वोट शेअर घटू शकतो. आणि महाविकास आघाडीचा वाढू शकतो पण याचा अर्थ महायुतीचा मराठवाड्यात मतदारच नाहीये महायुती शून्यच होईल असं कोणीच म्हणू शकणार नाहीये.
भाजपचा हायकमांड आणि महायुती पुढचा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे तो म्हणजे 46 मधल्या एकूण 30 पेक्षा अधिक जागांवर मराठवाड्यात विजयी होणं. आणि वोट शेअर
टिकवून ठेवणं आणि यासाठीच Eknath Shinde साठी ती मोठी स्पेस असू शकते . पण नेमकी कशी ते आता समजून घेऊयात. so
देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या रिजेक्शन बॉक्स मध्ये असणं लोकसभेच्या प्रचारात फडणवीसांनी एकही सभा घेतली नाही. एकदाही त्या मतदारसंघात गेलेच नाहीत असा मतदारसंघ होता बीड. लोकसभेचा मराठा विरुद्ध ओबीसी या थेट लढतीत फडणवीसांना उतरता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. so
फडणवीसांनी बीडच्या मैदानात सभा घेतली असती तर त्याचा मोठा फटका पंकजा मुंडेंना बसला असता . असो तर अंतर्व सराटी इथं झालेल्या लाठी हल्ल्यानंतर गृह मंत्री म्हणून देवेंद्र
फडणवीस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात असलेल्या समूहाच्या रिजेक्शन बॉक्स मध्ये फेकले गेले. त्यानंतर ओबीसी आणि भाजपचा डीएनए एकच आहे अशी वक्तव्य त्यांच्या मराठा समाजाच्या विरोधात असणाऱ्या नरेटिव्हला बळच देत गेली.
आता सरांगे पाटील यांचा संपूर्ण रोग देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे . आणि भाजप जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल तोपर्यंत तरी भाजप साठी मराठवाड्याचं मैदान मराठा मतांच्या एकत्रीकरणासाठी अवघड ठरू शकतं. मराठवाडा ज्या ज्या मतदारसंघात ओबीसी मतदार प्रभावी ठरू शकतात तिथे भाजपसाठी पूरक वातावरण ठरू शकतं. so
पण मराठा आरक्षणातनं ओबीसी एकत्र होण्याऐवजी मराठा फोर्स वाढल्याचा फटका भाजपला बसू शकतो. थोडक्यात भाजपचा हायकमांड मराठवाड्यातनं मागच्या वेळी ज्या 26 जागा लढलं होतं तिथं तडजोड करताना दिसू शकतं. मराठा फॅक्टर लक्षात घेऊनच युती धर्मातल्या त्या जागांवर मराठा सीएमच्या नेतृत्वात उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजप मराठा बहुल मतदारसंघात बॅकफुट वरती जाईल आणि हीच Eknath Shinde ना मराठवाड्यात मिळताना दिसू शकते. पण आता हीच स्पेस एकनाथ शिंदेंनाच का मिळेल अजित पवार सुद्धा मराठा आहेतच. so
कारण क्रमांक एक
छगन भुजबळ फॅक्टर अजित पवार भाग एक आणि अजित पवार भाग दोन अशी विभागणी अजित पवारांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयापासून करावी लागते. म्हणजेच लोकसभेपर्यंत मनमर्जी प्रमाणे काम करणारे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पीआर ऍक्टिव्हिटी आणि सल्ल्यांच राजकारण करताना दिसायला लागलेत. पण ज्यावेळी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चिघळला होता तेव्हा हेच अजित पवार कुठेच दिसले नव्हते.
लाठी हल्ला झाल्यानंतर सुमारे पंधरा 20 दिवस अजित पवारांनी अगदी मौनच धारण केलं होतं. ओबीसी फॅक्टर विचारात घेऊनच अजित पवारांनी ही भूमिका घेतली होती असं म्हणायचं तर
किमान ओबीसी मतदार दुरावणार नाहीत याची काळजी भुजबळ घेत होतेच. तेच अजित पवार आता पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरनं जाहीर माफी मागताना दिसतात. so
असं असलं तरी भुजबळांचा फॅक्टर, अजित पवारांना मराठवाड्यात डॅमेज करू शकतो विशेष म्हणजे जिथे शरद पवारांचा प्रभाव आहे. अशा मतदारसंघात शरद पवारांनी लावलेली फिल्डिंग अजित दादांसाठी अडचणीची ठरू शकते. अशा वेळी नव्या जागा शोधणं आणि त्या लढवणं अजित पवारांसाठी अशक्य दिसतं स्टँडिंगच्या जागा स्वतःकडे हा निकष ठेवला तर 16 12 आठ जागा अशा दिसतात ज्यांची बेरीज 36 होते.
म्हणजे राहतात फक्त दहा जागा आता या दहा जागांपैकी अजित पवार गटाला भाजपचा हायकमांड जागा वाटपास स्थान देण्याची शक्यता ही कमीच दिसते. त्याचं कारण देवेंद्र फडणवीसांना लागू असणारा आणि अजित पवारांना भुजबळांमुळे लागणारा. मराठा फॅक्टर आता या दोन्ही पक्षांची मराठा फोर्समुळे कमी झालेली स्पेस Eknath Shinde च का घेतील तर त्याची कारण सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात. so
मनोज जरांगे यांच्या रिजेक्शन बॉक्समध्ये Eknath Shinde नाहीयेत अंतरवाली सराटे गावात जाणं वाशी, इथं स्वतः जाऊन सगे सोरेचा जीआर मान्य करणं, आजही हैदराबाद गॅजेट लागू करू अशी भाषा कायम ठेवणं ही सरांगे पाटलांच्या पूरक भूमिका शिंदे घेत आलेली आहे. यामुळेच कुठेतरी मनोज रांगे पाटलांच्या मागे Eknath Shinde आहेत हे नरेटिव्ह सुद्धा बिल्ड होताना दिसतं. याचा फायदा मराठा फॅक्टर लागू होणाऱ्या मतदारसंघात आणि मराठवाड्यात एकनाथ शिंदेंना विधानसभेसाठी निश्चितपणे होऊ शकतो. so
कारण क्रमांक दोन
लोकल समीकरण जुळवणं मराठवाड्यातनं विक्रमी वेळा विजय होणाऱ्या रावसाहेब दानवेंना सुद्धा या लोकसभेला पराभूत व्हावं लागलं पण छत्रपती संभाजीनगर मधनं Eknath Shinde नी संदीपान बुमरेंना विजयी केलं. याचं कारण लोकल फॅक्टर सोबत शिंदेच जुळवून घेणं पै पाहुण्यांचं गणित एकनाथ शिंदेंनी इथं बसवलं आणि मराठा फोर्स आपल्या उमेदवाराच्या मागे थांबेल. याची पुरेपूर काळजी घेतली संदीपान भुमरे यांच्या माध्यमातनंच जरांगे पाटील आणि शिंदेंच कॉम्बिनेशन बसलंय अशा चर्चा होत होत्या. so
थोडक्यात एकनाथ शिंदे मराठा उमेदवारांना घेऊन लोकल कॉम्बिनेशन बसू शकतात. असं मत सध्या तरी केंद्रीय भाजपचं झाल्याचं दिसतं
एक्सटर्नल लिंक : मराठवाड्यात शिंदे गट
ठाकरेंच्या पुढे शिंदे वरचड शिवसेनेची मराठवाड्यातली पारंपारिक वोट बँक होती. ती विस्थापित मराठ्यांची नामांतर चळवळ आणि संभाजीनगर मधनं बाळासाहेबांनी पेरलेलं. हिंदुत्ववादी विचारांचं मूल्य या दोन्हींची सांगड घालत मराठवाड्यात शिवसेनेनं वोट बँक तयार केली. so
शरद पवारांसारख्या आक्रमक नेत्याला सुद्धा ही वोट बँक पुन्हा मिळवणं. अशक्य होत गेलं कारण क्रमांक तीननी मात्र मराठा आरक्षणाच्या निमित्तानं शिवसेनेची ही पारंपरिक वोट बँक आपल्याकडे राहील याची काळजी घेतल्याचं दिसतं उद्धव ठाकरे आणि Eknath Shinde या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदे स्वतःच्या जातीच्या फॅक्टर सहित हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे सुद्धा पारंपारिक मराठा वोट बँक ला जवळचे ठरताना दिसतात.
याचाच फायदा एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात होऊ शकतो थोडक्यात आजवरची आकडेवारी सध्याची राजकीय समीकरण पाहिली तर मराठवाड्यातनं भाजप आणि अजित पवार गट रिजेक्शन बॉक्समध्ये जाताना दिसतो आणि तो कव्हर करायचा असेल तर महायुती समोर शिंदेना स्पेस देण्याचा एकमेव पर्याय दिसून येतो. so
तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे मराठवाड्यातनं महायुतीसाठी सेफ गेम ठरतील का ? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा .
0 टिप्पण्या