गणपती आरतीला PM Narendra Modi : CJI DY Chandrachud यांच्या घरी गेले, कायदा मोडला का ? सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह चालू आहे ठीक ठिकाणच्या मंडळांना राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी किंवा सेलिब्रिटी दिलेल्या भेटी हा चर्चेचा विषय ठरतोय.
हेही वाचा : Ganpati Visarjan मिरवणुकीवर दगडफेक,, Jalgaon Jamod आणि Bhiwandi मध्ये दोन जमावांमध्ये तणाव काय घडलं ?
गणपती आरतीला PM Narendra Modi : चर्चेचा विषय
पण सध्या सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल तर गणपती आरतीला PM Narendra Modi यांनी घेतलेल्या गणपतीच्या दर्शनाची मोदींनी केलेल्या गणपतीच्या आरतीची बुधवारी.
म्हणजे 11 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले तिथे चंद्रचूड या दांपत्याने पंतप्रधानांचे स्वागत केलं. and त्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपतीची आणि गौरीची आरती केली.
![]() |
गणपती आरतीला PM Narendra Modi |
सोशल मीडियावर विडियो व्हायरल
soया सगळ्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला . आरती करतानाचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंट वरती टाकला आणि त्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये कॅप्शन सुद्धा दिलं. so
साहजिकच या गोष्टीची देशभरात प्रचंड चर्चा व्हायला लागली . पण यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका व्हायला लागली आहे .
गणपती आरतीला PM Narendra Modi : विरोधकांकडून टीकांचा वर्षाव
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही भेट घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी प्रलंबित असताना चंद्रचूड यांची भेट घेतलीच कशी असा सवाल विरोधकांकडून मोदींना केला जातोय.
soतर दुसऱ्या बाजूला सर न्यायाधीश आणि मोदींची सर न्यायाधीशांच्या घरीच भेट झाल्यानं सर न्यायाधीश पदाच्या स्वातंत्र्याबद्दलचा विश्वास हा कमी झालेला आहे .so
कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन करण्यात आलंय अशी टीका सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर केली जाते . पण या टीका नेमक्या का होत आहेत मोदी आणि चंद्रचूड यांनी खरंच कायदा मोडलाय का समजून घेऊयात आजच्या या ब्लॉग मधुन.
गणपती आरतीला PM Narendra Modi आणि सर न्यायाधीश चंद्रचूड यांच्यावरती
कायदा मोडला अशा टीका होतात यासाठी संविधानातल्या आर्टिकल 50 चा आणि न्यायाधीशांसाठी असलेल्या कोड ऑफ कंडक्टचा दाखलाही दिला जातोय.
सुप्रीम कोर्टातल्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सर न्यायाधीशांनी कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था यांच्यातल्या अलिप्ततेमध्ये तडजोड केली आहे.
त्यामुळे सर न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय असं ट्वीट केलंय ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीन्यायाधीशांना असलेल्या कोड ऑफ कंडक्टचा दाखला हा ट्वीट मधनं दिलेला आहे.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कायदा मोडलाय का अशी चर्चा होते त्यामुळे
गणपती आरतीला PM Narendra Modi : कायदा मोडलाय का ? संविधानाचे नियम काय सांगतात ?
आधी पाहूयात की संविधानात याबद्दल काही तरतूद आहे का? कोड ऑफ कंडक्ट नेमकं काय सांगतो ?
ते तर संविधानातल्या आर्टिकल 50 मध्ये द स्टेट शाल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्विसेस ऑफ द स्टेट असं नमूद करण्यात आलंय .
त्यामुळे सर सरकारनं न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळं करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत .आता हे समजून घ्यायचं झालं तर राज्यानं किंवा केंद्रानं
सरकार मधल्या व्यक्ती आणि न्यायपालिकेत काम करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे असं नमूद केलेलं दिसून येतं पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आर्टिकल 50 मधल्या उल्लेखानुसार द स्टेट शाल असं नमूद करण्यात आलेलं आहे.
- द स्टेट शुड ऑर द स्टेट मस्ट असा उल्लेख असता तर ही गोष्ट बंधनकारक आहे असं म्हणता आलं असतं. सोबतच आर्टिकल 50 हे संविधानाच्या चौथ्या भागात येतं ज्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे सरकारसाठी मार्गदर्शक तत्व ही नमूद केलेली आहेत.
आता ही मार्गदर्शक तत्व सरकारने अवलंबवा व्हावी याचा विचार करावा असं अपेक्षित असतं पण यांचं बंधन नसतं त्यामुळे सर न्यायाधीश आणि सरकार मधले उच्च पदस्थ यांच्यामध्ये अंतर असावं असे संकेत आहेत पण कायदा तसा नाहीये .
कोड ऑफ कंडक्ट काय सांगतो ?
butआता येतो दुसरा मुद्दा तो म्हणजे न्यायाधीशांसाठी असलेले कोड ऑफ कंडक्ट . तर 7 मे 1997 ला सुप्रीम कोर्टाच्या फुल मीटिंग मध्ये रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशिअल लाईफand
म्हणजेच न्यायिक जीवनातल्या मूल्यांची पुनर्स्थापना करत 16 मूल्य कोड ऑफ कंडक्ट म्हणून आत्मसात करण्यात आली यातलं एक मूल्य आहे.but
अ जज शुड प्रॅक्टिस अ डिग्री ऑफ अलुफनेस कन्सिस्टंट विथ द डिग्निटी ऑफ हिज ऑफिस म्हणजेच न्यायाधीशानं आपल्या पदाची गरिमा ठेवत पदाच्या प्रतिष्ठेला अनुसरून काही प्रमाणात अलिप्त राहायला हवं तर आणखी एक मूल्य आहे ते म्हणजे
महत्वाचे मुल्ले
एव्हरी जज मस्ट एट ऑल टाइम्स बी कॉन्शियस दॅट ही इज अंडर द पब्लिक गेज अँड देअर शुड बी नो ऍक्ट ऑफ ओमिशन बाय हिम व्हिच इज अनबिकमिंग ऑफ द हाय ऑफिस ही ऑक्युपाईज अंडर पब्लिक इस्टीम इन व्हिच दॅट ऑफिस इज हेल्ड
म्हणजेच प्रत्येक न्यायाधीशानं कायम याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे की आपण कायम लोकांच्या नजरेखाली आहोत आणि आपल्याकडून असं कोणतंही कृत्य घडू नये किंवा कुठलंही कृत्य वगळलं जाऊ नये. because
ज्यामुळे आपण ज्या उच्च पदावरती आहोत त्या पदाचा आणि त्या पदावर असलेल्या लोकांच्या विश्वासाला ते अशोभनीय असेल अर्थात हे सुद्धा फक्त संकेतच आहेत . नियम किंवा कायदा नाहीये त्यामुळे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड butआणिand
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी भेटीने कायदा हा मोडलेला नसला तरी आखून दिलेले संकेत हे मोडले गेलेले आहेत. अशी टीका soसध्या केली जाते आता या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर न्यायाधीशांची भेट ही राजकीय हेतूने घेतली आहे .so
गणपती आरतीला PM Narendra Modi : काय आरोप होत आहेत ?
असे आरोप होतात याचं कारण म्हणजे
- धनंजय चंद्र चूड हे महाराष्ट्रातले आहेत.
- त्यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी भेट दिली सदरा आणि टोपी असा महाराष्ट्रीयन पोशाक केला.
- त्यानंतर ट्वीट करताना ते सुद्धा मराठीमध्ये केलं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता अगदी काही महिन्यांवर आलेल्या आहेत.
- सोबतच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी ही कोर्टामध्ये प्रलंबित आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे या सुनावणीमध्ये पक्षकार असलेले पक्ष एनडीए चा भाग आहेत .
- आणि नरेंद्र मोदी हे एनडीए चे प्रमुख नेते आहेत त्यामुळे सुनावणी सुरू असताना ही भेट का झाली नेमका उद्देश काय होता मोदींना सुनावणीवरती प्रभाव टाकायचा होता का अशी टीका सध्या मोदींवर होती आहे but.
आगामी निवडणुका महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींचा करिश्मा चाललेला नाहीये अशी टीका झाली होती. त्यामुळेच नरेंद्र मोदी मराठी सरन्यायाधीशांची भेट घेऊन मेसेज देण्याचा प्रयत्न करतायेत अशी टीका सुद्धा विरोधकांनी केली आहे .but
तर भाजप कडनं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं प्रति उत्तर विरोधकांना देण्यात आलेलं आहे .
टीका फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवरतीच होते का ?
टीका फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवरतीच होते असंही नाहीये तर सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही टीका होती आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय रावतांनी सर न्यायाधीश पदावरती चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय.and
ठाकरे गटाचे खासदार संजय रावतांची टीका
घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडलं जातंय हे सरकार घटनाबाह्य आहे . असं सर न्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले , तरी निर्णय आणि निकाल होत नाहीये आणि ते आता निवृत्तीला आले काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का ?but
शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,so काँग्रेस या पक्षात सारखे महाराष्ट्रातले स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत तर घेतली जात नाहीये ना ? या लोकांच्या मनातल्या शंका नरेंद्र मोदी आणि सर न्यायाधीशांच्या भेटीने पक्क्या झालेल्या आहेत . soअसा आरोप रावतांनी केलेला आहे
माकपचे नेते
तर माकपच्या नेत्यांनी चंद्रचूड यांच्या या कृतीने न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळामध्ये असलेली रेष मिटली गेली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायव्यवस्था आपल्या हातात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातनं केलाय अशी टीका केली आहे.because
दोन महिन्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर चंद्रचूड यांनी यांना राज्यसभेचे खासदार राज्यपाल अदानी शाह कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टरचं पद किंवा भारताचे नवीन कायदेमंत्री असं कुठलं पद हवंय का अशी टीका सीपीआयएमचे नेते डॉक्टर अशोक ढवळे यांनी केली आहे .सुप्रीम कोर्टातल्या
काही ज्येष्ठ वकिलांनी सुद्धा चंद्रचूड यांच्या या भेटीला लक्ष केलेलं पाहायला मिळतंय, अशा घटनांच्या संदर्भात 22 मार्च 1980 ला न्यायाधीश व्ही डी तुळजापूरकर यांनी नोंदवलेले एक निरीक्षण सुद्धा चर्चेत आलेलं आहे.
न्यायाधीश पी एन भगवती यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना कौतुक करणारं पत्र लिहिल्याची चर्चा
सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश पी एन भगवती यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना कौतुक करणारं पत्र लिहिल्याची चर्चा झाली होती.and त्यावरती तुळजापूरकर यांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या राजकीय विजयाबद्दल न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ किंवा अभिनंदनाचं पत्र पाठवायला सुरुवात केली .
and उच्च पदावर विराजमान झाल्याबद्दल नेत्यांचं कौतुक केलं तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होईल असं निरीक्षण नोंदवलं होतं.यावरनं न्यायाधीशांसाठीbecause
आखलेले संकेत आणि सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणपती दर्शनासाठी निवासस्थानी झालेली भेट याच्यावरती टीका होताना दिसतीय या घडामोडींबद्दलच्या
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला लिहून नक्की कळवा. ganpati-aarati-pm-narendra-modi
0 टिप्पण्या