वेलकम टू द न्यू एरा ऑफ आयफोन बिल्ड फॉर एप्पल इंटेलिजन्स द आयफोन 16 लाइन अप डिलिव्हर्स अ पावरफुल पर्सनल अँड प्रायव्हेट एक्सपिरियन्स राईट एट युअर फिंगर टिप्स . apple चे सीईओ टीम कुक यांचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. iphone युजर्स ज्याची आतुरतेने वाट बघत होते ती iphone 16 सिरीज नुकतीच लॉन्च झाली आहे. apple च्या ग्लो टाइम इव्हेंट मध्ये iphone 16, iphone 16 प्लस आयफोन 16 pro आणि iphone 16, pro max असे चार नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले. त्या सोबतच apple वॉच आणि एअरपोर्ट्सचे ही नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये आणले.so
टीम कुक यांनी उल्लेख केलेल्या apple इंटेलिजन्स या नवीन फिचरची सगळ्यात जास्त चर्चा होतीये . ai फिचर असलेला हा सगळ्यात पहिला आयफोन आहे. आता iphone 15 pro max लॉन्च झाला .तेव्हा त्याची किंमत दोन लाखांपर्यंत होती पण आता iphone 16 च्या किमती खिशाला परवडू शकतात पण पैसे कमी केलेत.so
म्हणजे क्वालिटीत मार खाल्लाय का एवढा गाजावाजा केलाय. पण नेमकं बदललं काय आहे फिचर्स soआणि किमती काय आहे आहेत आणि स्वस्थ झालाय म्हणून 14 आणि 15 वर डाव मारायचा की 16 घेऊन बुक्का पाडायचा जाणून घेऊयात या ब्लॉगमधून मधून so
आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस यांच्यातील फरक
- iphone 16 ला 6.8 इंच ओलेड डिस्प्ले आहे.
- iphone 16 प्लस ला 6.7 इंच ओलेड डिस्प्ले आहे.
- डिस्प्लेच्या रिफ्रेश रेट मध्ये iphone 16 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- iphone 16 आणि 16 प्लस मध्ये फक्त 60 हर्टz चाच डिस्प्ले मिळतोय. so
त्यामुळे डिस्प्ले परफॉर्मन्स वरून iphone च्या नवीन मॉडेलची पुन्हा एकदा मापं निघतायत. आता बॅटरी बद्दल बोलायचं तर iphone ची बॅटरी किती एमएच ची आहे. पण iphone 16 आणि 16 प्लस च्या बॅटरी लाईफला बूस्ट दिल्याचं सांगितलं जातंय. आत्ताच्या
- iphone पेक्षा 16 ची बॅटरी दोन तास जास्त चालू शकते.so
- iphone 15 सिरीज प्रमाणेच iphone 16 सिरीज मध्ये ही टाइप सी पोर्ट देण्यात आलाय. iphone 16 आणि 16 प्लस या नॉन प्रो मॉडेल्स मध्ये जनरेशन टू चार्जिंग पोर्ट आहे.
त्यामुळे iphone 15 प्रमाणेच 16 आणि 16 प्लस चा चार्जिंग स्पीड असेल घाईत फोन चार्जso करायची सवय असली तर हे डोक्यात ठेवा आता फोनच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं.
- 16 आणि 16 प्लस मध्ये a18 चिपसेट असणार आहे .so
त्यामुळे iphone 15 पेक्षा iphone 16 चा सीपीयू परफॉर्मन्स 30% फास्ट असेल तसंच कोर 5 cpu मुळे बॅटरीच पावर कंजमशन ही कमी होणार आहे. आता बोलूso
iphone 16 च्या प्रो मॉडेल्स बद्दल
- 6.7 इंच ओलेड डिस्प्ले
- iphone 16 pro max ला 6.9 इंच ओलेड डिस्प्ले आहे .
खिशात ठेवताना कसरत फिक्स आणि वरच्या खिशात ठेवला तर जाहिरात फिक्स बाकी iphone 16 pro आणि pro max मध्ये 15 pro सारखाच 120 hz डिस्प्ले मिळतोय पण तरीही अँड्रॉइड फोन्सच्या तुलनेत iphone 16 pro सिरीजचा रिफ्रेश रेट कमीच आहे. आहे बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर iphone 16 pro सिरीजला टाईप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आलाय जो जनरेशन थ्री चा आहे. ज्यामुळे चार्जिंग स्पीड 20 पटीने वाढणार आहे. so
प्रोसेसर बद्दल सांगायचं तर
- iphone 16 pro सिरीज मध्ये a18 pro चिपसेट देण्यात आलाय.
आयफोन 16 चे : अजून फीचर
- iphone 16 pro सिरीज मध्ये a18 pro चिपसेट असल्यामुळे परफॉर्मन्स तगडा होणार
सिक्स कोर सीपीयू असल्यामुळे a17 pro पेक्षा 15% फास्ट असणार तसंच बॅटरी युज ही 20% कमी होणार आहे. त्यामुळे गेमिंग आणि हेवी युज असणाऱ्या प्रो युजर साठी apple न ही आणली आहे. कॅमेराच्या फिचर्स बद्दल iphone घेतला की सुरुवात आयफोन घेतल्याच्या रील पासून करावी लागते. रील सुद्धा iphone मधून शूट करावं लागतं कारण. विषय कॅमेरा क्वालिटीचा असतोय. iphone च्या आधीच्या मॉडेल्स मध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाईड कॅमेरा मिळत होता. so
कॅमेरा फिचर्स
- 16 pro सिरीज मध्ये 48 मेगापिक्सल अल्ट्राव्हाईड कॅमेरा आहे
- मेन कॅमेरा ही 48 मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा असणार आहे.
- 16 pro सिरीजमध्ये 5x टेलि लेन्स असणार आहे.
- 4k 120 fps रेकॉर्डिंगही 16 pro सिरीज मधून करता येणार आहे
- iphone 16 आणि 16 प्लस च्या कॅमेराचा विचार केला तर या मॉडेल्स मध्ये 48 मेगापिक्सल मेन आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा असणार आहे तसंच 2x टेलीफोटो लेन्सही देण्यात आली आहे. so
iphone 16 सिरीजच्या चारही फोन्स मध्ये काही नवीन फिचर्सही ऍड झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं फिचर म्हणजे एआय फिचर . apple इंटेलिजन्स असं नाव दिलंय.so
हेही वाचा : अरविंद केजरीवाल राजीनामा News :राजीनाम्याची घोषणा
apple इंटेलिजन्समुळे युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी जास्त चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं शक्य होईल असा कंपनीचा दावा आहे. तसंच iphone च्या 16 सिरीज मध्ये ios 18 असणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला व्हायला मदत होईल असा कंपनीचा दावा आहे. so
iphone 16 सिरीज मध्ये सगळ्यात महत्त्वाचं फिचर देण्यात आलंय . कॅमेरा कंट्रोलचं फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटनच्या खाली एक कॅप्चर बटन देण्यात आले. बटनमुळे फोटो किंवा व्हिडिओ शूट करताना स्क्रीनला टच न करता झूम इन झूम आऊट क्लिकिंग करणं शक्य होणार. iphone 16 सिरीज मध्ये ॲक्शन बटनही देण्यात आले . व्हिडिओ रेकॉर्ड करताना पॉज करण्याचं फिचर. आजवर iphone च्या कोणत्याही सिरीज मध्ये देण्यात आलं नव्हतं पण iphone 16 सिरीज मध्ये व्हिडिओ पॉज फिचर ऍड करण्यात आलंय. so
आयफोन 16 ची किंमत किती आहे ?
- iphone 16 8 gb रॅम आणि 128 gb स्टोरेज या बेस व्हेरिएंटची किंमत 79900
- तर 512 gb व्हेरिएंटची किंमत 109900 असणार आहे .
- iphone 16 प्लस च बेस व्हेरिएंट 89900 तर 512 gb व्हेरिएंटची प्राईज 11900 असणार आहे.
- 16 pro च बेस व्हेरिएंट 256 gb चा आहे आणि त्याची किंमत 19900 512 gb व्हेरिएंटची प्राईज 14900
- तर 1b व्हेरिएंटची प्राईज 16900 असणार आहे.
- 16 pro मॅक्स 512 gb व्हेरिएंट 164900
- तर 1b व्हेरिएंटची किंमत 184900 असणार आहे. so
म्हणजेच 15 pro मॅक्स लॉन्च झाला त्या पेक्षा किमान 15 हजारानं कमी आता त्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न घ्यायचा कधी नाही डाव बजेट मध्ये बसतोय म्हणून लगेच कॅश मध्ये घेऊन रेल बनवायची आयडिया डोक्यात आली असली तर अजिबात धीर धरू नका. कारण 13 सप्टेंबर पासून आयफोन 16 सिरीजचं प्री बुकिंग सुरू होणार आहे. so
तर 20 सप्टेंबर पासून तो भारतात विक्रीसाठी अवेलेबल होईल आयफोन वापरणाऱ्यांसाठी ताकद लावायची वेळ आली आहे. पण कुठलाही नवीन आयफोन आला की लगेच चर्चा सुरू होते. जुन्या आयफोन च्या किमती कमी झाल्याच्या आताही iphone 14 आणि 15 च्या किमती डायरेक्ट 10000 उतरल्यात त्यामुळे त्यांच्यावर डाव मारायचा का ?so
तर समजा तुम्ही पहिल्यांदाच आयफोन वापरणार असलात तर थेट 16 कडे उडी मारू नका. 14, 15 वर डाव खेळा पण नवा आयफोन मार्केटमध्ये आल्यावर ज्यांच्याकडे 14 किंवा 15 pro सिरीज असेल त्यांच्यासाठी 16 मध्ये फार नवा खेळ नाही. पण ओव्हरऑल मार्केट बघायचं म्हणलं तर कॅमेरा बटन रेकॉर्डिंग soमधले बदल ऑडिओ फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी यामुळे मोठा फटाका वाजणार आहे. so
तो 16 pro सिरीजचा त्यातही apple ने कॉन्टेंट क्रिएटर्सला डोळ्यांसमोर ठेवून डाव आखलाय किमती कमी ठेवून वात पेटवली आहे पण फटाका फुटणार की नाही हे मार्केटमध्ये मोठा वाला आयफोन चालणार की नाही यावर ठरणार आयफोन 16 च्या या सिरीज बद्दलचीso
तुमची मत कमेंट करून नक्की सांगा
एक्सटर्नल लिंक : आयफोन/iphone16
0 टिप्पण्या