मध्य आशिया मधली अशांतता आणि सत्ता स्पर्धा दिवसागणिक वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. इजराईल आणि हमास यांच्या संघर्षामध्ये कारण नसताना घेतलेली उडी हेजबुल्लाला महाग पडलेली आहे. हेजबुल्ला ही संघटना लेबनॉन मधून ऑपरेट करते. आणि लेबनॉन मध्ये मेसेजेस साठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो Lebanon Pager Attack मध्ये एकाच वेळी स्फोट झालेला आहे. या स्फोटांच्या साखळीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तर 2750 लोक जखमी झालेले आहेत.
आणि याच्यातील 200 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त अलजिरानं दिलेलं आहे . जखमी पैकी बहुतांश हेजबोलाचे सदस्य आहेत. हे विशेष आता या स्फोटासाठी इजराईलला
जबाबदार धरलं जात असून हे पेजर तैवान मध्ये तयार करण्यात आलेले होते.
हेही वाचा : Elon Musk यांच्या २० वर्षात Mars वर शहर उभारणार, SpaceX चं नवीन मिशन, हे खरंच शक्य आहे का ?
एक्सटर्नल लिंक : पेजर अटॅक
ज्याच्यावर इजराईल मधून नियंत्रण केलं जात होतं. असा आरोप करण्यात आलेला आहे नेमकी घटना काय घडली हे समजून घेऊयात. आणि इजराईलकडे संशयाची सोयी का जाते याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात.
Lebanon Pager Attack : भीषण हल्ला
हल्ल्यामध्ये सर्वात चिंताजनक बाब ही आहे की या हल्ल्यामध्ये इराणचे लेबन मधील अॅम्बेसिडर तर गंभीर जखमी झालेले आहेत. आणि त्यांना त्यांचा एक डोळा गमवावा लागलेला आहे .त्यांच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार स्फोट होण्याआधी त्यांचा पेजर खूप वेळ वाजत होता. ज्याच्यामुळे नेमका कोणाचा मेसेज आलेला आहे हे बघण्यासाठी त्यांनी तो पेजर जवळ धरलेला असताना हा स्फोट झाला.
ज्याच्यामध्ये त्यांचा एक डोळा निकामी झालेला आहे. पेजर मधून स्फोट व्हायला ते वापरतातच कोण असं आपल्याला वाटू शकतं पण आपल्या देशांमध्ये पेजर वापरणं जरी बंद झालेलं असलं तरी Lebanon Pager Attack सारख्या अस्थिर आणि गरीब देशांमध्ये अजूनही पेजर वापरले जातात.
मेजर हे मोबाईल फोनच्या तुलनेमध्ये आउटडेटेड जरी असले तरी दहशतवादी गटांसाठी त्यांचा मोठा फायदा आहे म्हणजे बघा मोबाईलला ट्रेस करता येतं यासोबतच त्याचं लोकेशन समजून घेणं अवघड नाही. याशिवाय मोबाईलला हॅक सुद्धा करता येतं पण पेजरला हॅक करता येणं सहजासहजी शक्य नाही .आणि त्याच्यावरून कम्युनिकेट करणं सुद्धा सोपं आहे आणि पेजर आता त्याचा वापर जास्त नसल्यामुळे तसंच ते डिव्हाईस आउटडेटेड झालेलं असल्यामुळे त्याची ट्रेस होण्याची शक्यता कमी आहे .
आणि म्हणूनच दहशत वादी गटांकडून एकमेकांना मेसेजेस पाठवण्यासाठी या पेजरचा वापर केला जातो. याच लेबनीज नागरिकांकडील जवळपास 1000 पेजर्सचा एकाच वेळेस स्पोट झालेला आहे .जवळपास तासभर हे स्फोट चालू होते. ज्याच्या खिशामध्ये पेजर होते त्या ठिकाणी स्फोट झाल्याचं दिसून येतंय .
लेबनॉनची राजधानी बेरुज आणि इजराईल लेबनॉन सीमा भागातील शहरांमध्ये हे स्फोट झालेले दिसून येत आहेत .आणि याच सीमा भागामध्ये हेजबोल्लाचं प्रभाव जास्त आहे. अलजेराने जे वृत्त दिलेला आहे. त्याच्यानुसार आता हे जे काही स्पोट झालेले आहेत. या स्पोट होण्याच्या 24 तास अगोदरच इजराईलची कॅबिनेटची मीटिंग झालेली होती .
त्याच्यामध्ये त्यांचा असा ठराव संमत झालेला होता की गाजा पट्ट्यामध्ये त्यांचे जे काही हल्ले होत
आहेत. किंवा हे हल्ल्यांची दिशा जी आहे ती अधिक त्यांनी व्यापक करण्याचा त्यांनी तिथे ठरवलेलं होतं. आणि हेजबोल्ला वरती झालेले हे जे अटॅक आहेत हे अगदी त्याच वेळेला झालेले दिसून येतात.
Lebanon Pager Attack : Pager चा ईतिहास
म्हणजेच काय तर इरन कडून फंडिंग मिळवणाऱ्या संघटनांना धडा शिकवण्याचा इजराईलने आधीच इशारा दिलेला होता .
आणि त्याचीच या ठिकाणी त्यांनी आता अंमलबजावणी केल्याचं दिसून येतंय झालंय. असं की हिजबुल्लाचे दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर्सचा वापर करत असल्याचं समोर आलं होतं . मोसाद सॅटेलाईटच्या मदतीने मध्यपूर्वेतील देशांमधील घडामोडींवरती लक्ष ठेवून कायम असते.
इजराईलला आपल्या अंतर्गत घडामोडी आणि संदेश यासोबतच बातचीत समजून नये म्हणून हेजबोल्लाचे अतिरेकी या पेजर्सचा वापर करत असल्याचं लक्षात आलं होतं. हेजबुल्ला ज्या पेजर्सचा वापर करत होती. ते पेजर्स तैवान मधील कंपनी गोल्ड अपोलो लिमिटेड ने तयार केलेले होते .आणि याच कंपनीच्या पेजर्सचा स्पोट झाल्याचं सांगितलं जाते हेजबुलाने आरोप असा केलेला आहे की या कंपनीला हाताशी धरून इजराईलने इजराईलच्या मोसादने हे स्पोट घडवून आणलेले आहेत.
आता ही गोल्ड अपोलो तैवान मधली पेजर मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे. की त्यांचे हे जे काही ट्रेडमार्क डिझाईन आहे. ते ट्रेडमार्क डिझाईन त्यांनी ऑलरेडी एका युरोपियन कंपनीला दिलेलं होतं. या हल्ल्यामध्ये त्यांचा कोणत्याही पद्धतीने हात नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
नो इन्व्हॉल्व्हमेंट इन द डिझाईन ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द डिव्हाइसेस हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट असं समोर आलेलं आहे वी ऑथोराइज बीएसी टू यूज आवर ब्रँड ट्रेडमार्क फॉर प्रॉडक्ट सेल्स इन स्पेसिफिक रीजन्स बट द डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रॉडक्ट आर एंटायरली हँडल्ड बाय बीए ससी द कंपनी सेड इन स्टेटमेंट प्रोव्हायडिंग द इनिशियल्स ऑफ द फर्म अलगली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग द डिव्हाइस
म्हणजे युरोप मधल्या एका बीएससी नामक कंपनीला त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं . एका पर्टिक्युलर रीजन फोरचा ट्रेडमार्क त्यांनी त्यांना दिलेला होता. आणि आत्ता जे हल्ले झालेले आहेत या हल्ल्यांमध्ये जे हे Lebanon Pager Attack झाला आहे . त्याच्यामध्ये आमचा संबंध नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे.
Lebanon Pager Attack : इजराईलवर आरोप
त्यांनी हे ही स्पष्ट केलेलं आहे. की बीएससी ही युरोपमध्ये बेस्ट असलेली कंपनी आहे आणि त्याच्याविषयीची अधिक माहिती काही समोर आलेली नाही. आता याच कंपनीने तैवान मध्ये कंपनीने हे ही स्पष्ट केलेले आहे वी मे नॉट बी द लार्ज कंपनी बट वी आर अ रेस्पॉन्सिबल वन
म्हणजे आम्ही मोठी कंपनी जरी नसलो तरी आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत हे त्यांनी स्पष्ट केलंय. हा Lebanon Pager Attack नेमका झाला कसा याच्यावरती अधिक काम चालू आहे. इजराईलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साठलोट केलं अथवा एखादं नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे.
आणि हेजबल्लाला टार्गेट केलेलं आहे हे अजून स्पष्ट झालेल नाही. या संदर्भात वेगवेगळे दावे समोर येताना दिसतात. हिजबुल्लाने मात्र स्पष्टपणे आरोप केलेला आहे की हा हल्ला इजराईलनेच घडवून आणला होता. त्यांनी पेजरच डिव्हाईस हॅक केलेला आहे. आणि त्याद्वारे त्यांनी हा हल्ला केलेला आहे मोसादन पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून हा हल्ला घडवून आणला असा स्पेसिफिक आरोप हेजबोलाने केलेला आहे .
हेबोल्लानं काही महिन्यापूर्वी तैवान मधल्या या गोल्ड अपोलो कंपनीकडून 5000 पेजर्स खरेदी केले होते मात्र हे पेजर्स इजराईलच्या मोसादने मॉडिफाय केले असा त्यांचा आरोप आहे . आणि हे करत असताना त्यांनी या पेजमध्ये रिमोट ट्रिगर ही यंत्रणा बसवली . ज्याच्याद्वारे त्यांनी त्याच्यामध्ये स्फोटक सुद्धा ठेवली होती. आणि जे एक मेसेज करून त्यांनी ऍक्टिव्हेट केल्याचं सांगितलं जातंय हेबोल्लानी न्यूयॉर्क टाइम्सला जी माहिती दिलेली आहे.
त्याच्यानुसार या डिव्हाइसेस मध्ये पेजरच्या डिवाइसेस मध्ये अशा पद्धतीने प्रोग्राम केलेलं होतं की ज्याच्यामध्ये जर का सलग काही वेळा बीप झाला त्याच्यानंतर हे पेजर आपोआप एक्सप्लोर होतील. म्हणून आता या त्यांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट होईलच पण स्पोट होण्याआधी या पेज वरती एक मेसेज आला होता.
कंटिन्यू बिप झालं आठ दहा वेळा आणि त्याच्यानंतर सर्व Lebanon Pager Attack झाला असं सांगितलं जाते. या पेजर्सच्या बॅटरीवर मोसादने पी इटी एन हा अत्यंत स्फोटक पदार्थ ठेवल्याचं सांगितलं जाते .
Lebanon Pager Attack : अजून वाचा
इजराईलची गुप्तचर यंत्रणा मोसादनं पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून ही मध्ये स्फोटक ठेवली होती की नेमकं काय झालं होतं किंवा कंपनीने हे पेजर्स नेमके कशा पद्धतीने इजराईल पर्यंत पोहोचवले हे काही स्पष्ट झालेलं नाही. हिजबोलाने जरी आरोप केलेला असला तरीसुद्धा या आरोपांना पुरावा म्हणून त्यांनी काही सादर केलेलं नाही दिसून येत नाहीये .
या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर देऊ हेबोल्लानं म्हटलेलं दिसून येतंय त्यांचे जे काही ऑफिशियल्स आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे पेजर जे आहेत ते गरम करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांचा स्पोट झालेला आहे याच्यामध्ये लिथियम बॅटरीज होत्या ज्यांचा स्पोट झालेला आहे.
आता या लिथियम बॅटरीज ज्या आहेत या ओव्हरहीट ज्यावेळेस झाल्या तर ओव्हरहीट झाल्यानंतर त्याच्यामधून धूर यायला सुरुवात होतो .त्याच्यानंतर त्या मेल्ट होतात आणि त्याच्यानंतर त्या आग पकडतात ज्याच्यामुळे हा स्पोट झालेला दिसून येतोय .
लिथियम बॅटरीचा स्पोट करण्यासाठी असा पहिल्यांदाच वापर झाल्याचा आपल्याला दिसून येते कारण की ह्या बॅटरी ज्या आहेत त्या सेलफोन पासून लॅपटॉप पासून आता ज्या इलेक्ट्रिक कार्स आपण वापरतोय .या सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत आणि जर का लिथियम बॅटरीचा अशा पद्धतीने वापर होत असेल तर भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जाते.
लेबनॉनच्या पंतप्रधानांनी सुद्धा या हल्ल्यासाठी इजराईलला जबाबदार धरलेलं आहे. ज्याच्यामुळं या भागामध्ये मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आणि इजराईल या सर्वांना संपवणारच याच्यावरती ठाम आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते . आता लेबनॉनच्या पंतप्रधानांनी याविषयी स्टेटमेंट देण्याचं कारण काय तर हेबोलला जरी दहशतवादी संघटना असली तरीसुद्धा या देशामध्ये जी 128 सदस्यांची संसद आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इजराईल वर्सेस हमास इजराईल वर्सेस हेबोल्ला इजराईल वर्सेस लेबनॉन इजराईल वर्सेस इराण असा संघर्ष पेटलेला दिसू शकतो .ज्याच्यामुळे मध्यपूर्व आशिया मधली अशांतता जी आहे ती अधिक वाढू शकते . आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा .
0 टिप्पण्या