Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

Operation Bhediya : यशस्वी का झालं नाही ? भीती पसरवणारे लांडगे की संकरीत कुत्रे ?

Operation Bhediya यशस्वी का झालं नाही ? भीती पसरवणारे लांडगे की संकरीत कुत्रे ?

गावात ड्रोन उडतायेत माणसं हातात काठ्या बांबू किंवा टोकदार वस्तू घेऊन फिरतायत रात्री झोपताना माणसं दहा वेळा कडी लावली आहे का नाही ?  हे चेक करतायेत आणि जेव्हा केव्हा डोळा उघडेल तेव्हा आपल्या घरातली माणसं आणि लेकरं सुरक्षित आहेत की नाहीत हे बघतात.

ही भीती चोरांमुळे नाहीये ही भीती दोरडेखोरांमुळे नाहीये ही भीती एकाच नाही 30 गावांमध्ये आहे ही भीती आहे प्राण्यांमुळे. ही भीती आहे लांडग्यांमुळे स्पेसिफिक सांगायचं झालं तर नरभक्षक लांडग्यांमुळं उत्तर प्रदेश मधल्या बहराई जिल्ह्यातल्या महासी तहसीलमध्ये लांडग्यांनी धुमाकूळ घातल्याची भीती आहे.so

Operation Bhediya : भीतीचे नेमके कारण काय ?

Operation Bhediya
Operation Bhediya

कारण मागच्या दोन महिन्यात या गावांमध्ये मिळून 10 जणांचे जीव गेलेत. लोक रात्री घराबाहेर पडत नाहीयेत दिवसाही भीतीचा सावट आहे , कारण लोकांच्या मते हे जीव लांडग्यांनी घेतलेत या लांडग्यांना पकडण्यासाठी  तसेच थर्मल कॅमेरे ड्रोन पोलीस वनरक्षक एक्सपर्ट्स असा जवळपास 500 जणांचा फौजफाटा आहे. 

ठीक ठिकाणी ट्रॅप आहेत पाच लाख लांडग्यांना पकडण्यात यशही आलंय. पण तरीही भीतीचं सावट काही कमी झालेलं नाही . या लांडग्यांना पकडण्यासाठी सुरू असलेलं Operation Bhediya मोहीम अजूनही पूर्ण झालेलं नाही,because

becauseकारण अजूनही अल्फा वुल्फला पकडणं बाकी आहे. पण मागच्या दोन महिन्यात या लांडग्यांची दहशत कशी पसरली लांडगे नक्की आहेत किती हे खरंच लांडगे आहेत की अजून काही ऑपरेशन भेडियामध्ये नेमकं काय सुरू आहे.so या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या ब्लॉग मधून. 

लांडग्यांची दहशत कशी पसरली ?

उत्तर प्रदेश मधल्या बहराई जिल्ह्यातला मासी तालुका या तालुक्यात 235  गाव येतात यातल्या 25 ते 30 गावात मागच्या दोन महिन्यांपासून या सहा लांडग्यांची भीती आहे . 17 जुलैला या लांडग्यांनी बहराईत जिल्ह्यातल्या सिकंदरपूर मध्ये पहिली शिकार केली. लांडग्यांनी एका महिन्याच्या बाळाला घरातून उचलून नेलं.

  • पहिल्या हल्ल्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 27 जुलैला दुसरा हल्ला झाला . नकवा गावात दोन वर्षांची मुलगी आपल्या घराबाहेर आईसोबत झोपली होती. त्यावेळी हळूच आलेल्या लांडग्यांनी चिमुकलीला आईच्या कुशीतून उचलून नेलं. soदोन तासांनी एका उसाच्या शेतात या मुलीचा मृतदेह सापडला यानंतर हल्ले वाढतच गेले.

  • चार ऑगस्टला सिसाई चिरामणी गावात सात वर्षांच्या मुलावर हल्ला झाला. हा मुलगा आपल्या घरात झोपला होता त्यावेळी लांडग्यांनी घरात प्रवेश केला आणि मुलाच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेलं याचाही मृतदेह सापडला. so

  • 26 ऑगस्टला रायपूर गावात अशीच घटना घडली आई जवळ झोपलेल्या पाच वर्ष यांच्या मुलावर लांडग्यांनी हल्ला केला. त्याला अलगदपणे उचलून नेलं बघता बघता मृत्यूचा आकडा 10 वर पोहोचलाय.because

Operation Bhediya  हल्ला झालेल्यांची संख्या 40 च्या जवळपास ?

हल्ला झालेल्यांची संख्या 40 च्या जवळपास आहे. शेवटचे हल्ले झालेत बुधवारी 11 सप्टेंबरला पण हे हल्ले फक्त लहान मुलांवर होतात का?  तर नाही या लांडग्यांनी जे 10 जीव घेतलेत त्यात नऊ चिमुरडे आहेत. soतर एक प्रौढ महिला आहे, तर हल्ला करताना या लांडग्यांनी ना वय बघितलंय आणि ना माणसांची ताकद त्यांनी बघितली आहे ती फक्त स्वतःची भूक.

जखमी लोकांवर बहराईत जिल्हा रुग्णालयासह इतरही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची स्थिती गंभीर असल्याचेही सांगण्यात येतंय 10 सप्टेंबरला गावकऱ्यांनी एका लांडग्याला पकडलं होतं .because

ही नरभक्षक मादी असल्याचं सांगण्यात आलं या लांडग्यांचा शोध घेण्यासाठी फिरणाऱ्या ड्रोनमध्ये हा सहा लांडग्यांचा कळप असल्याचं दिसून आलं होतं. andआणि सिसाई चुरामणी मध्ये सापडलेली मादी ही पकडण्यात आलेला पाचवा प्राणी होती. या मादीला पकडल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला,and

पण बुधवारीच रायपूरच्या कोरियन टेपरा गावात पुष्पादेवी नावाच्या महिलेवर हल्ला झाला. झोपताना त्यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद केला होता पण रात्री त्यांच्या मुलानं दाराची कडी उघडली रात्री दहा च्या आसपास एक लांडगा घरात शिरला आणि  पुष्पादेवी यांच्या गळ्याचा चावा घेतला पुष्पादेवी यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातले लोक धावत आले.andआणि लांडग्याने पळ काढला भीती कायम राहिली.because

पाच नरभक्षक लांडग्यांना पकडण्यात यश

लांडग्यांचे लोकांवर हल्ले सुरू असताना उत्तर प्रदेश सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून Operation Bhediya  या राबवलं जातंय . आत्तापर्यंत पाच नरभक्षक लांडग्यांना पकडण्यात यश आलय या लांडग्यांना पकडण्यासाठी वनविभागाने 165 कर्मचाऱ्यांसह 18 शूटर्सला तैनात केले मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी तैनात आहेत.because 

लांडग्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जातंय त्यासाठी माशी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी थर्मल कॅमेरे बसवण्यात आलेत. ड्रोन आणि स्नॅप कॅमेरांच्या मदतीने लांडग्यांचा शोध घेतला जातोय. ठीक ठिकाणी ट्रॅप लावण्यात आलेत.because

नरभक्षक टोळीचा मोरक्या अजून सापडलेला नाही.

जिल्हा प्रशासन आणि वनविभाग विभागानं गावात सोलर आणि हाय मास लाईट म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये असतात तसले लाईट्स लावलेत. पण या नरभक्षक टोळीचा मोरक्या म्हणजे अल्फा उल्फ अजूनही सापडलेला नाही. आता सिसाई चुरामणीमध्ये जी मादी सापडली.

ती वनविभागाला नाही तर ग्रामस्थांना सापडली ते सुद्धा त्यांच्या पारंपारिक हाका पद्धतीनं या ग्रामस्थांनी एका शेतात बकरी बांधून ठेवली. ती मादी लांडगा तिथं आली बकरीचा फडशा पाडला आणि निघाली तसं या लोकांनी शेताला तिन्ही

बाजूंनी जाळ्या लावून बंद केलं. एका बाजूने लोकांनी मानवी साखळी केली आणि एक एक पाऊल या लांडग्याच्या दिशेने टाकत राहिले. मोठ्यानं हाका मारत राहिले त्यामुळे लांडगाच माणसांच्या दिशेने आला आणि मोठ्या संख्येत लोक असल्यानं त्यांनी या लांडग्यालाच पकडलं. पण तरीही एक लांडगा मोकाट असल्यानं लोकांमधली भीती संपलेली नाही पण हे सहा लांडगेच आहेत की नाहीत याबद्दलही शंका आहे.

लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरामधून तयार झालेला प्राणी

एक्सपर्ट्सन हे लांडगे असू शकतात असं सांगितलं आहेच . पण सोबतच हा लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरामधून तयार झालेला प्राणी असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे .

एक्सपर्टच्या मते जर हा संकर  होऊन तयार झालेला प्राणी असेल, तर तो लांडग्यांपेक्षा जास्त खतरनाक असू शकतो. याच्या दातांचे आणि पायांचे ठसे लांडग्यासारखे दिसू शकतात. पण सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे अनेकदा हा प्राणी सेम कुत्र्यासारखा दिसतो.

त्यामुळे जंगली कुत्र्यांमध्ये हा प्राणी मिसळला तर लांडगा म्हणून त्याला ओळखणं अवघड जाऊ शकतं. साहजिकच हा राहिलेला सहावा लांडगा डोळ्यांसमोर असला तरी पकडला जाणार नाही याची भीती आहे. सोबतच वन्यजीव एक्सपर्ट्सन हे काम एकाच प्राण्याचं असू शकतं अशी शक्यता वर्तवली आहे. कारण लांडगे जेव्हा शिकार करतात तेव्हा ते कळपानं शिकार करतात.so

 पण इथं हल्ला होताना एक एक लांडगे लोकांना दिसले जे मृतदेह सापडले त्यांच्यावर जखमा होत्या पण टोळीनं हल्ला केल्याप्रमाणे त्यांचे लचके तोडलेले नव्हते. soत्यामुळेच हे सगळं एकाच प्राण्याचं काम असावं असा संशय व्यक्त केला जातोय. 

प्रशासनाकडून लोकांची  दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका

आत्तापर्यंत पाच लांडगे सापडले आहेत प्रत्येक वेळी लांडगा सापडला की आता हल्ला होणार नाही असा दावा केला गेला पण लांडग्यांचे हल्ले थांबलेच नाहीत. त्यामुळे भलत्याच लांडग्यांना पकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ही होत आहे.  

पण या भागातलांडगे आले कुठून असतील.? 

तर बहराईत जिल्हा  उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात येतो जिल्ह्याच्या आसपास जंगल आहे, नद्या आहेत. या भागात शिवालिक हिल्स दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि घागरा नदी क्षेत्रांचा समावेश प्रवेश होतो.  या जंगलातली अन्नाची साधनं कमी झाल्यामुळे लांडगे मानवी वस्त्यांकडे आकर्षित होतात. घागरा नदीच्या परिसरात पाणी स्त्रोत उपलब्ध असले तरी नदीच्या बदललेल्या प्रवाहामुळे जंगलातल्या काही भागात अन्नाची कमतरता वाढू लागली आहे. आणि जंगलाच्या वातावरणातले बदल हे पण या घुसखोरीचं कारण असू शकतं असं तज्ञांचं म्हणणं आहे. तरीही महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बहराईच मधले लांडगे नरभक्षक का झाले असतील ?

लांडगे नरभक्षक का झाले असतील ?

तर तज्ञांच्या सांगण्यानुसार लांडगा हा हुशार प्राणी असतो. आपला प्रतिकार करण्याची ताकद नसणाऱ्या लहान मुलांनाच ते टार्गेट करतात. महिला बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला करतात पण भारतीय लांडगे माणसावर हल्ला करण्यासाठी ओळखले जात नाहीत.

because पण जंगलावर होणारा अतिक्रमण हल्ल्यांनंतर लांडग्यांना पकडण्यासाठी आक्रमक झालेले लोक लोकांकडून होणारे हल्ले यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे लांडगे आक्रमक होऊन माणसांवरच हल्ला करू शकतात.

असं सांगितलं जातंय लांडग्यांना एकदा मानवी रक्ताची आणि मांसाची सवय सवय लागली की ते माणसाची शिकार करत राहतात असंही काही तज्ञांचं मत आहे.but

Operation Bhediya : कधी  संपणार ?

 सहावा लांडगा पकडला जात नाही तोवर Operation Bhediya संपणार नाही . आणि लोकांमधली भीती ही यात एक इंटरेस्टिंग किस्साही आहे.  1996-97 मध्ये उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात काही मृत्यू झाले होते लांडग्यांच्या किंवा वेअरवुल्फच्या हल्ल्यात झाले असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.but

sotपण जेव्हा तज्ञांनी तपास केला तेव्हा हे स्पष्ट झालं हे हल्ले माणसांनीच केले होते. आपल्या जुन्या वादाचं उत्तर देण्यामधून .जुने वाद कायमचे शांत करण्यामधून यावेळी काही मृत्यू हे लांडग्यांच्या हल्ल्यात झाले होते पण तेव्हाही लांडग्यांची कुठली टोळी नव्हती तर फक्त एकाच लांडग्याने कहर केला होता.and

विशेष म्हणजे ज्यांचे मृत्यू लांडग्यांच्या हल्ल्यात झाले नव्हते त्यांनी हेच कारण पुढे केलं कारण लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार होती.because

आता 27 वर्षांनी उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग हादरलाय कारण पुन्हा लांडग्यांचा आहे भीती पुन्हा, लांडग्यांची आहे शंका हा एक लांडगा आहे. की कळप याच्यावर आहे शंका हा लांडगा आहे की संकरित कुत्रा याच्यावर आहे. आणि इतिहास बघता शंका माणसांवरही आहे ऑपरेशन भेडिया कितीही जोरात सुरू असलं तरीही. 

लिंक : एक्सटर्नल लिंक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या