कोरोनाच्या थोडा आधीचा काळ tiktok ने भारतात राडा घातला होता . गल्लीत क्रिएटर पोरा पोरींचा गोतावळा जमा व्हायला लागला होता. Suraj Chavan त्यांचा उद्देश एकच रोजच्या रोज 15 ते 60 सेकंदाचे शॉर्ट कंटेन्टचे व्हिडिओ तयार करायचे आणि सोशल मीडियावर रातोरात स्टार होऊन जायचं.
मग त्यात अगदी लिप्सिंग पासून ऍक्टिंग, डबिंग डान्सिंग, कॉमेडी ,ॲक्शन ,इमोशनल अशा सगळ्या टाईपचे व्हिडिओज बनवले जायचे. बरं ते व्हिडिओ बघण्यात माणसं इतकी गुंगवून जायची की दिवसभर तोंडाभर मोबाईल धरून त्याची स्क्रीनवर ढकलत बसायची. जसं आता इंस्टाच्या रील्स बघताना करतात .so
हहही वाचा : Tumbbad : तुंबाड एवढा हीट होण्याची कारणं काय ? तब्बल सहा वर्षांनी Re-Release
तसं त्यावेळी मराठी कंटेन्ट क्रिएशन मध्ये सुद्धा बरेच tiktok होते .पण एके दिवशी अचानक एका एव्हरेज लुकवाल्या पोरानं tiktok वर एंट्री केली. आणि एका रात्रीत मराठी tiktok जाम करून टाकलं. तो बोबडं बोलायचा पण जे बोलायचा ते रेटून आणि फुल कॉन्फिडन्सन बोलायचा. शब्द तोंडात टाकल्यावर विरघळून जात असल्यासारखं गाणी म्हणायचा .so
आणि वर विंचवानं डंक मारल्यावर त्रास होतो. तसा रपारप हातापायाने झाडत डान्स सुद्धा करायचा. वर जेवढं त्याला समजायचं तेवढ्या समजुतीच्या जीवावर लोकांना व्हिडिओत नस धमक्या बी द्यायचा. त्याच्या त्या चित्र विचित्र चाळ्यांना लोकांनी तेव्हा मजे मजेत घेतलं .त्याची
भयान चेष्टा केली.
काय छपरी पोरगं आहे, काय किळसवाना प्रकार आहे याचा काय भविष्य आहे. असाच कर्माने मरणार म्हणून तिची हिनवणी केली.
Suraj Chavan : ला नावे ठेवण्यात आली
लोकांनी यांचे मित्र किती बालबुद्धीचे आहेत हे दाखवायचं असलं की ते त्या पोराचे tiktok व्हिडिओ whatsapp वर शेअर करून द्यायचे .पण लोकांकडून होणाऱ्या त्या निगेटिव्ह पब्लिसिटीला पॉझिटिव्हली घेत त्या भावानं त्याचं ऑनलाईन जगात नाणं खणखणीत रित्या वाजवून दाखवलंच. ते सुद्धा इतक्या मोठ्या लेव्हलवर की पुढं tiktok नंतर इंस्टा facebook रील्स व्हा youtube द्वारे तो आता थेट मराठी बिग बॉसच्या घरात येऊन पोहोचलाय .so
आणि नुसता पोहोचलाच नाय तर या आठवड्यात तो कॅप्टन देखील झालाय .आणि सध्या त्याची पहिली ती छपरीवाली इमेज ब्रेक होऊन तो साधा भोळा पोरगा. आता बिग बॉस पाहणाऱ्या तमाम मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताई बनलाय .आता एवढा मोठा इंट्रो ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचं नाव सांगायचं म्हणजे तो वेडी आम्हाला बुक्की टेंगूळ घालून गपगार करायचा .
तर आपण बोलतोय एस के आर क्यू झेड क्यू गुलीग धोका पेम Suraj Chavan यांच्या बद्दल. कसा एक साधा बांधकाम मजूर कमी शिक्षित पोरगा पुढे जाऊन महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईद बनला. त्याचीच ही सगळी गोष्ट.
सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची सगळीकडे जोरदार चर्चा आहे .या सीजन मध्ये वेगवेगळे कलाकार आपला खेळ सगळ्यांना दाखवताना दिसतायत. अभिनेत्री वर्षा उजगावकर पासून ते छोटा पुढारी पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या घरात पाहायला मिळतात. यावेळेस घरात अनेक रील स्टार्सची सुद्धा चलते आहे .so
शिवाय त्यांचा खेळ त्यांचं व्यक्तिमत्व यांचे महाराष्ट्रात लाखो चाहते सुद्धा तयार झाले .याच रील स्टार्स मधील एक सर्वांच्या ओळखीचं नाव म्हणजे सुरज चव्हाण .सुरुवातीला बिग बॉसच्या घरात तो थोडं घाबरल्यासारखा कळत होता .पण एकदा रितेश भाऊंनी आणि बिग बॉस त्याला कॉन्फिडन्स दिल्यानंतर. मात्र आता आपला खेळ सुरजन चांगलाच उंचावलाय.
म्हणजे एकेकाळी tiktok चे रेकॉर्ड मोडणारा असल मराठी मातीतला स्टार Suraj Chavan बिग बॉस मराठी च्या घरात जबरी धिंगाना घालताना दिसतोय .नुकतीच सुरजला बिग बॉसच्या घराची गुलीगत कॅप्टनशिप मिळाली. दरम्यान सुरज चव्हाण कॅप्टन झाल्यानं घरातल्या सदस्यांसह त्याच्या फॅन्स मध्ये आनंदाचं वातावरण पसरलेला आहे .so
तसंच चॅनल शेअर केलेल्या प्रोमोवर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Suraj Chavan : Biography सर्वसामान्य रोजमदारीवर काम करणारा एक मजूर ते बिग बॉसच्या घरातील कॅप्टन
सर्वसामान्य रोजमदारीवर काम करणारा एक मजूर ते बिग बॉसच्या घरातील कॅप्टन हा
सुरतचा प्रवास खरंच एक आश्चर्य वाटावा असाच आहे . सुरज हा बारामतीतल्या मोरगाव शेजारील मोडवे या गावचा रहिवाशी .सुरजचा जन्म एका गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला.
लहानपणीच त्याच्या डोक्यावरच आई-वडिलांचे छत्र हरपलं .त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं लहानपणापासून त्यानं गरिबी हलाकीचे दिवस पाहिले त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. त्याचं शिक्षण हे आठवी पर्यंतच झालंय. त्यानंतर त्याला पोटापाळण्यासाठी मजुरी करावी लागली .so
तो दररोज मजुरीसाठी जायचा मंडळी गरिबाचं घर म्हटलं की हातावरच पोट
काम केलं तरच दोन वेळेचं जेवण मिळणार .कधी कधी त्यांच्या रात्रीच्या जेवणाची ही सोय होत नसायची. असं त्याचं आयुष्य चालू असताना एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलानं त्याला tiktok बद्दल सांगितलं .
त्यानंतर सुरजनं त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर tiktok साठी एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला .त्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळू लागली. नंतर त्यानं मोलमजुरी करून स्वतःचाच फोन घेतला. त्यानंतर tiktok वर स्वतःची आयडी बनवली .आणि तो व्हिडिओ बनवू लागला. त्यानंतर tiktok वर तो इतका प्रसिद्ध झाला की लोकं त्याला भेटण्यासाठी आतुरली मदत देखील त्याला करू लागली .so
कालांतरानं tiktok भारतात बॅन झालं आणि सर्वच tiktok वरील क्रिएटर्स instagram तसेच facebook वरती शिफ्ट झाले. त्यात सुरज होता tiktok बंद झाल्यानंतर सुरजन youtube तसेच instagram वरती छोटे छोटे शॉट्स तसेच रील्स टाकायला सुरुवात केली .आधीच tiktok वरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्ये या दोन्ही प्लॅटफॉर्म्स वरती पण लगेच फेमस झाला.
दरम्यान त्या Suraj Chavan youtube वरील प्रेमासाठी काही पण या वेब सिरीज साठी विचारणा झाली. त्यानंतर त्यानं बुक्की टेंगुळ म्हणूनच व्हिडिओ तयार केले त्यानंतर तर चक्क त्यानं मुसंडी आणि राजा राणी यासारख्या काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा कामकेलं.
म्हणजे एका मुलाखतीमध्ये सुरज मांडला होता की जेव्हा तो प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. ठरलेल्या रकमेपेक्षा कमी कमी रक्कम देऊन त्याला उद्घाटनाला पाठवलं जायचं. अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावलं आणि फक्त एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन त्याला परत पाठवलं.so
Suraj Chavan : goligat कॅप्टनसी चा मानच मिळाला
कमी असलेलं आर्थिक ज्ञान आणि भोळा भाबडा स्वभाव यामुळे सुरज खूप वेळा लोकांकडून फसवला गेला. पण त्याच भोळ्या स्वभावानं सुरज आज मात्र बिग बॉसच्या घरात राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकतोय. बिग बॉसच्या घरातच त्यानं मी उद्घाटनाच्या एका
कार्यक्रमासाठी 80 हजार रुपये. घेतले असं सांगितलं. so
तेव्हा वर्षा उजगावकर सहित इतर स्पर्धकांना देखील मोठा धक्का बसला होता. या आठवड्यात तर काय भावाला कॅप्टनसी चा मानच मिळालाय. कॅप्टनसी साठी सुरज वीक आहे असे सगळेजण म्हणत असताना देखील तर सगळ्यांचे अंदाज फोल्ड ठरवत कॅप्टनसी टास्क जिंकलाय .so
Suraj Chavan न शून्यातून विश्व निर्माण केलाय आपण. कसे दिसतो यापेक्षा आपण काय करू शकतो हे त्यानं ओळखलंय. तसेच त्याची जी निगेटिव्ह पब्लिसिटी होते तिला मध्ये बदलून त्यानं आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली आहे .आणि त्याची कमाई आज लाखों मध्ये आहे.
त्याला आज एखाद्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी बोलावलं तर तो जवळपास 50 ते 60 हजार रुपये घेतो .असं समजतंय मंडळी आज कोणी त्याचं कौतुक करतं तर कोणी त्याची टिंकल पण या सगळ्यामध्ये त्याचा प्रवास मात्र चालूच आहे .so
सध्या महाराष्ट्रातील त्याचे अनेक फॅन्स त्याने बिग बॉस स्पर्धा जिंकावी म्हणून त्याला सपोर्ट करतायत . सर्वसामान्य रोज दारी वर काम करणारा एक मजूर ते बिग बॉसच्या घरातील कॅप्टन हा सुरतचा प्रवास खरंच एक आश्चर्य वाटावा असाच आहे .
तुम्हाला त्याच्या प्रवासाबद्दल काय वाटतं शिवाय त्याचा कोणता डायलॉग तुमचा फेवरेट आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
एक्सटर्नल लिंक : सूरज चव्हाण
0 टिप्पण्या