दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात बॅकफुटला गेलेल्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात करत कमबॅक केलं. लोकसभेच्या यशानंतर (Vidhan Sabha Election) विधानसभेतही चांगलं यश मिळून राज्यात सत्ता स्थापनेचा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. आता दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या तयारीसाठी सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या योजनांतून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. तर विरोधातील महाविकास आघाडीनं प्रत्येक मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
(Vidhan Sabha Election)संस्थांचा ओपिनियन पोल : महाविकास आघाडीसाठी आता अनुकूल वातावरण
महायुतीचा सत्ता राखण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या सत्ता खेचण्यासाठी सुरू असलेल्या या संघर्षानं हळूहळू राज्यात विधानसभेची वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आहे.so
दरम्यान आत्तापर्यंत राजकीय कल जाणून घेणाऱ्या काही संस्थांच्या ओपिनियन पोल नुसार राज्यात महायुतीला अँटी इन्कम्बन्सी andआणि काही चुकीचे निर्णय आणि धोरणांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. so
तर महाविकास आघाडीसाठी आता अनुकूल वातावरण असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राज्यात आघाडीची हवा निर्माण झाल्याचं चित्र आहे. butपण असं असतानाच दुसरीकडे महायुतीला मोठ्या फरकानं नामोहरम करताना आघाडीच्या नाकीनऊ येऊ शकतात असंही बोललं जातंय.so
राज्यातील तब्बल 95 जागांसाठी आघाडीला झगडावं लागणार आहे. परिणामी आगामी निवडणूक एकतर्फी होणार नाही असंही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता त्या जागा कोणत्या आणि तिथे कोणते फॅक्टर आघाडीला मागे खेचणार आणि महायुतीला फायद्याचे ठरणार याचीच माहिती जाणून घेऊयातso.
राज्यात ठाणे, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र पश्चिम, महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत. सध्या राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट असं महायुतीच सरकार आहे.and
या सरकारमध्ये 200 हून अधिक आमदारांचा सहभाग असल्यानं राज्यातल्या सगळ्याच विभागात महायुतीच प्राबल्य असल्याचं दिसतं परिणामी राज्यात विरोधक फक्त नावालाच उरल्याचं चित्र लोकसभे आधी निर्माण झालं होतं. पणbut आता लोकसभेनंतर वारं फिरल्याचं दिसून येतंय. because
सत्तेतल्या अनेकांनी आता आघाडीची वाट धरली आहे. यासह वाढत्या कुरबुरीमुळं महायुतीला सुरुंग लागणार असल्याचंही बोललं जातंय. महाविकास आघाडी एकत्र लढली तर राज्यात त्यांना अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात soआहे.
जागांच्या वाटाघाटीवर दोन्ही गटातील अनेक नेत्यांचे निर्णय अवलंबून आहेत. becauseआता आघाडीची विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात चांगली ताकद असली तरी कोकण, मुंबई and आणि उत्तर महाराष्ट्रातील 110 जागांपैकी तब्बल 95 जागांवर आघाडीला झगडावा लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
लोकसभेत महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. विदर्भातील 10 पैकी सात, मराठवाड्यातील आठ पैकी सात पश्चिम, महाराष्ट्रातील 12 पैकी आठ उत्तर महाराष्ट्रातील सहा पैकी चार soतर मुंबई आणि कोकण मिळून 12 पैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं होतं.
लोकसभेतील या विजयाचा फायदा आघाडीला Vidhan Sabha Election मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. but मात्र विधानसभेची गणित लक्षात घेता कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील 95 जागांवरची फाईट महाविकास आघाडीसाठी टफ असू शकते.
आता ठाणे andआणि कोकणात Vidhan Sabha Election च्या 39 , मुंबईत 36 . soतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सोडून 20 अशा 95 जागांवर महाविकास आघाडीला andकडवी झुंज द्यावी लागेल अशा चर्चा आहेत . या मतदारसंघांमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेची लढाई आघाडीसाठी वाटते तितकी सोपी नाही असं बोललं जातंय. त्याची कारणं विभागानुसार वेगवेगळी आहेत त्याची सविस्तर माहिती आता जाणून घेऊयात.
Vidhan Sabha Election ची लढाई आघाडीसाठी वाटते तितकी सोपी नाही
सुरुवात करूयात ती कोकणापासून, कोकणात पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकणातून महायुतीकडे 28 आमदार soतर आघाडीचे फक्त चार आमदार आहेत.
कोकणातून काँग्रेसला 2019 मध्ये एकही जागा मिळालेली नाही. लोकसभेतही भिवंडी सोडली तर इतर जागांवर महाविकास आघाडीचा पराभवच झालाय. soतर महावितीतील शिंदेच्या शिवसेनेचे इथे 12 तर, भाजपचे 11 अजित दादांचे तीन तर पाठिंबा देणारे दोन आमदार आहेत.
यावरूनच कोकणामध्ये आघाडी खूपच कमकुवत असून महायुतीची ताकद जास्त असल्याचं स्पष्ट होतं. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी कोकणात मूळ भाजपला वाढवण्यावर भर दिलाय. त्यांच्या मदतीला इथले संघाचे पदाधिकारी सरसावर soतर दुसरीकडे तळ कोकणात नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आपल्या ताकदीवर भाजपला बळ द्यायच्या प्रयत्नात आहेत .
पश्चिम महाराष्ट्रात महायूतीची ताकद
रायगड मध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आपलं वर्चस्व राखून आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक हाती वर्चस्व आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग ठाण्यात आहे. एकंदरीतच महायुतीकडे कोकणात रथी महारथी असताना दुसरीकडे आघाडीकडे कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
आताand मुंबईचा विचार केला soतर मुंबईवर शिवसेनेची सुरुवातीपासूनच पकड असल्यामुळे विधानसभेसाठी मुंबईतल्या सर्वाधिक 20 ते 25 जागा मिळाव्यात असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे. सध्या मुंबईतील 16 आमदार भाजप चे, शिंदे गटाकडे सहा andआणि अजित पवार गटाचा एक असे भावतीकडे एकूण 23 आमदार आहेत.
तरso ठाकरे गटाचे आठ काँग्रेसचे चार आणि समाजवादी पार्टीचे एक असे आघाडीकडे 13 आमदार आहेत. त्यातच काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम अशा दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.
एक्सटर्नल लिंक :Vidhan Sabha Elections मध्ये MVA
लोकसभेत सहा पैकी काँग्रेसला एक, ठाकरे गटाला तीन अशा चार जागा आघाडीला मिळाल्यात यातून मुंबईत एकट्या ठाकरेंवरच महाविकास आघाडीची सगळी मदार असल्याचं दिसून येतं. त्यामुळं संपूर्ण महाविकास आघाडीपेक्षा एकट्या ठाकरेंना घेरणं महायुतीच्या नेत्यांना मुंबईत सोपं जाऊ शकतं.
तसंच शहरी भागातून भाजपला पाठिंबा मिळत असल्याचंही दिसून येतं. 2019 प्रमाणे मुंबईतून यंदाही भाजपच्या मागे उच्चभरू गुजराती मारवाडी आणिand उत्तर भारतीय मतदार उभे राहण्याची
शक्यता आहे. मात्रbut सामान्य मतदारांसह दलित आणि मुस्लिम मतदारात असलेली सकारात्मकता महाविकास आघाडीची जमेची बाजू ठरण्याची शक्यता ही वर्तवली जाते.
उत्तर महाराष्ट्रातील Mahyuti ची ताकद
आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भाजपचे पाच, शिंदेच्या शिवसेनेचे दोन, अजित पवार गटा चे सहा तर काँग्रेसचा एक असे आमदार आहेत. धुळ्यात भाजपचे दोन soतर काँग्रेसचा एक तर एका अपक्ष आमदाराचा शिंदेंना पाठिंबा आहे.
and नंदुरबार मध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजप चार, शिंदेची शिवसेना पाच, अजित पवार गट एक आणि काँग्रेसचा एक असे आमदार आहेत. यावरून उत्तर महाराष्ट्रातून महायुतीकडे 28 तर महाविकास आघाडीकडे फक्त पाचच आमदार असल्याचं दिसून येतं.
यातील नाशिक जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांची चांगली ताकद असली तरी त्यांना अजित पवार गड जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. धुळे नंदुरबार जळगावात मात्र आघाडीला मोठं यश मिळवून देतील असे नेते नसल्याचंही सांगितलं जातं.
आता एकनाथ खडसेंच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रमाचं वातावरण आहे. soतर गिरीश महाजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगावात भाजपसाठी वरदान ठरत असल्याचं चित्र आहे.so
दुसरीकडे शिंदेच्या सेनेचे गुलाबराव पाटील, चिमंडराव पाटील असे नेते आपली ताकद राखून आहेत. भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या उन्मेश पाटील यांना लोकसभेत आपली जादू दाखवता आली नाही. so
Vidhan Sabha Election : धुळ्यात महायुतीचा वर्चस्व असल्याचं स्पष्टधुळ्यात महायुतीचा वर्चस्मा असल्याचं स्पष्ट
लोकसभेत जिल्ह्यातील जळगाव रावेर या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. दुसरीकडे धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्चा विजयी झाल्या. असल्या तरी त्यांना मालेगाव मध्यम मधून सर्वाधिक 19869 मतं मिळाली होती.so
मात्र इतर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या भामरे यांनी चांगली ताकद लावल्याचं दिसून आलं त्यामुळे एकंदरीत धुळ्यात महायुतीचा वर्चस्मा असल्याचं स्पष्ट होतं. लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले प्रश्न केंद्रस्थानी ठेवून मत मतदान केल्याची चर्चा आहे .
त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हा विभाग पिंजून काढलाय. so जळगावात लखपती निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. यातून लोकसभेत झालेलं डॅमेज विधानसभेत भरून काढण्यासाठी महायुतीने तयारी केल्याची चर्चा आहे. because
याच सगळ्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने वारं राहिलं असलं तरी Vidhan Sabha Election ला तब्बल 95 मतदारसंघांवर आघाडी कमकुवत असल्याचं चित्र आहे. ही बाब लक्षात घेता महायुती या जागांवर जोरदार ताकद लावून आघाडीला धूळ चारण्याची रणनीती आखण्याची शक्यता आहे.
तर उर्वरित 193 पैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुती ताकद लावू शकते. याच सगळ्या समीकरणांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग आणखी खडतर होण्याची शक्यता वर्तवली जाते. because
याबाबत तुम्हाला काय वाटतं ? Vidhan Sabha Election ला महाविकास आघाडी राज्यात पुन्हा एकदा कमबॅक करेल का ? याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
0 टिप्पण्या