राज्यात सत्ता राखण्यासाठी महायुती आणि सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. चांदा ते बांदा दरम्यानच्या सर्व मतदारसंघात युती आणि आघाडीकडून ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी देण्यावर भर असल्याचं दिसून येतंय . soलोकसभा निवडणुकी वेळी भाजपने अंतर्गत सर्वेचा दाखला देत मित्र पक्षांना उमेदवार बदलण्यास भाग पाडलं होतं . आता विधानसभेसाठी देखील भाजपने अंतर्गत सर्वे केलाय. त्यात होमग्राउंड असलेल्या विदर्भातच(Vidhansabha Election) भाजपला सर्वात जास्त फटका बसत असल्याचं पुढे आलंय .and
Vidhansabha Election : विदर्भातून भाजपची पिछीहाट होण्याची चर्चा
![]() |
Vidhansabha Election |
विदर्भातून भाजपने 2014 आणि 2019 मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या मात्र गेल्या वेळी विदर्भातील भाजपचा आकडा 2014 च्या तुलनेत निम्म्याने कमी झाला होता. यंदा देखील भाजपच्या सर्वेत विदर्भात घसरण कायम राहणार असल्याचं म्हटलं जातंय.and परिणामी बालेकिल्ला असलेल्या विदर्भातून भाजपची पिछीहाट होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विदर्भातच भाजपला झुंजण्याची वेळ येणार का ? तसं झालं तर त्याची कारणं काय असतील ? हेच या ब्लॉगमधून आपण पाहणार आहोत. so
Vidhansabha Election : विधानसभा देखील महायुतीला जड जाणार असल्याची चर्चा
भाजपने लोकसभेपूर्वी राज्यात अभूतपूर्व राजकीय पट मांडला. तसेच केंद्रातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेत विरोधकांची कोंडी केल्याचा आरोप देखील झाला. andमात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागांवरच समाधान मानावं लागलं.
त्यामुळे आता विधानसभा देखील महायुतीला जड जाणार असल्याची चर्चा आहे. तसं काही संस्थांच्या ओपिनियन पोल मधून सांगण्यात आलंय .and आता मात्र भाजपच्याच अंतर्गत सर्वेत विदर्भातून पक्षाला नाम मात्र जागा मिळणार असल्याचं पुढे आलंय.
अचानक भाजपला ही उतरती कळा लागली आहे का ?
भाजपने 2014 मध्ये राज्यात सर्वाधिक 122 जागा जिंकल्या होत्या. तर विदर्भातून 62 पैकी तब्बल 44 जागांवर आपले आमदार निवडून आणले होते. andत्यामुळे राज्यात भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला आपली पाच वर्षांची टर्म पूर्ण करता आली. 2019 ला मात्र भाजपला विदर्भातून फटका बसला.
हेही वाचा : Operation Bhediya : यशस्वी का झालं नाही ?
त्यात घट होऊन विदर्भातील भाजपचा हा आकडा 29 वर घसरला. त्यानंतर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप ला फक्त 10 पैकी नागपूर, अकोला या दोन तर महायुतीला एकूण तीन जागा मिळाल्या.
उर्वरित जागांपैकी काँग्रेसचे पाच, ठाकरे गट आणि शरद पवार गट प्रत्येकी एक अशा सात जागांवर बाजी मारली आहे. so तर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला पाच आणि एका अपक्ष खासदाराचा पाठिंबा तर शिवसेनेचे तीन खासदार होते. काँग्रेसचा राज्यात एकच खासदार होता तो देखील विदर्भातील. so
यंदा मात्र विदर्भातील भाजपचा लोकसभेतील हा डाम डोल ढासळलाय हीच घसरण आता विधानसभेत देखील कायम राहणार असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेतून पुढे आले. त्यामुळे
Vidhansabha Election : भाजपचा सर्वे काय सांगतो ?
विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा असून त्यापैकी 39 जागांवर महायुतीचे आमदार आहेत. andआता भाजपच्या सर्वेनुसार हा आकडा कमी होणार असून तो 25 पर्यंत घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. so
त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. नागपूर मधील 12 पैकी आता सहा आमदार भाजपचे आहेत. सर्वेनुसार आता नागपूर मधील केवळ चार जागा भाजपला मिळणार आहेत.
Vidhansabha Election : शिवसेनेला 5 , भाजपला 18, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2
विदर्भातून भाजपला 18 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज भाजपच्या सर्वेत व्यक्त करण्यात आलाय. भाजपच्या या सर्वेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. becauseभाजपचा हा सर्वे चुकीचा असून तो ओढून ताणून केलेला आहे. so
भाजपला विदर्भात फक्त 12 ते 13 जागा मिळतील. भाजपने आकडा फुगवून ते 18 पर्यंत नेल्याचा आरोप रावतांनी केलाय. भाजपला सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात बसणार आहे. फडणवीस यांना तर आत्ताच त्यांच्या मतदारसंघात दम लागलाय.but
फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. संपूर्ण विदर्भ हा मव्यासाठी अनुकूल असून हा गड जिंकण्यासाठी आम्ही मेहनत करू असा विश्वास देखील रावतांनी बोलून दाखवलाय. butआता गेली दोन टर्म साथ देणाऱ्या विदर्भातूनच भाजप बॅकफुटवर का जाते याची सविस्तर कारण देखील पाहूयात .so
विदर्भातून भाजपची पिछाट होण्याचं पहिलं कारण
विदर्भानं पडतीच्या काळात देखील काँग्रेसला साथ दिलेली आहे. अगदी आणीबाणीच्या काळात देखील इंदिरा गांधींना देशात फटका बसला होता, पण विदर्भानं काँग्रेसला साथ दिली होती. हेच विदर्भातून भाजपची पिछाट होण्याचं पहिलं कारण असणार असल्याचं बोललं जातंय.
मोदी लाटेत 2000- 14 ला मराठवाड्याने काँग्रेसला दोन खासदार दिले होते . त्यानंतर 2019 ला राज्यात धूळदान झाले असताना देखील विदर्भानं काँग्रेसला एक खासदार दिला होता. राज्यात सत्ता असताना 2009 मध्ये काँग्रेसचे विदर्भात 24 आमदार होते . butमोदी लाटेत मात्र काँग्रेसची नाव डगमगली आणि 2014 ला हा आकडा 10 वर घसरला .
त्यानंतर 2019 मध्ये त्यात पाच ने वाढ होत काँग्रेसने 15 जागा जिंकल्या यावरून विदर्भात फक्त भाजप आणि काँग्रेस मध्येच स्टेशन सुरू असल्याचं दिसतं. आता भाजपला उतरती कळा लागल्याचं तर काँग्रेसला आजचे दिन आल्याचं बोलले जाते. यातून पुन्हा एकदा काँग्रेस विदर्भात भाजप वर मात करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विदर्भात भाजप बॅकफुटवर जाण्याचं दुसरं कारण
विदर्भात भाजप बॅकफुटवर जाण्याचं दुसरं कारण म्हणजे येथील डीएम के फॅक्टर विदर्भातील राजकारण. दलित, मुस्लिम आणि कुणबी. becauseया समाजाभोवती फिरत दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे. लोकसभेत देखील या फॅक्टरचा काँग्रेसला फायदा झाल्याचं बोललं जातंय. so
विदर्भातून कुणबी समाजाचा प्रभाव पाहता महाविकास आघाडीने लोकसभेत कुणबी गार्ड खेळलं. त्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसने नागपूर मध्ये विकास ठाकरे, भंडारा गोंदियात प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, अकोल्यातून अभय पाटील.so तर ठाकरे गटाने यवतमाळ मधून संजय देशमुख, शरद पवार गटाने वर्ध्यातून अमर काळे या कुणबी उमेदवारांना लोकसभेत पुढे केलं होतं. त्यातील विकास ठाकरे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी भाजपच्या गडकरी विरोधात 517000 मत घेतली होती .
दरम्यान लोकसभेनंतर मुस्लिम मतदार देखील भाजप पासून खूपच दुरावल्याचे चित्र आहे. कोल्हापूर मधील विशाळ गडावरून केलेलं राजकारण, नितेश राणेंची मशिदीत घुसून मारण्याची भाषा, विधानसभेला भाजप भाजपला राज्यभर महागात पडणार असल्याची चर्चा आहे. त्याचा फटका देखील विदर्भात भाजपला बसेल असं बोललं जातंय.
विदर्भात दलित वोट बँक महत्त्वाची मानली जाते . 2019 मध्ये हे मतदार वंचितच्या मागे उभे राहिले होते. त्याचा फायदा भाजपलाच झालेला होता यंदा मात्र वंचितचा राज्यातील प्रभाव कमी झाल्याचं लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालंय. हे चित्र विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहणार असल्याचं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊन विदर्भात भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.so
Vidhansabha Election ; तिसरं कारण
तिसरं कारण म्हणजे अनैसर्गिक महायुती विदर्भात भाजपचा कोर मतदार आहे. त्यांना मात्रbut भाजपने अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतल्याचं पटलेलं दिसत नाहीये. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना सोबत घेतल्याची भावना त्यांची आहे. becauseअजित दादांना सोबत घेऊन भाजपने अनैसर्गिक युती केल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे. soयाचा फटका देखील भाजपला बसताना दिसतोय.
यासह महायुतीत एकजुटीचा अभाव असल्याचं वारंवार दिसून येतंय. राज्यात लोकसभेत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यातील महिलांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.
दुसरीकडे मात्र हीच योजना महायुतीत वादाचं कारण ठरू पाहते. अजित पवारांनी योजनेतील मुख्यमंत्री शब्द काढून राज्यभर स्वतःच्या प्रचारात आघाडी घेतली. andत्यावरून शिंदे गट आणि भाजप देखील अजित पवारांवर नाराज आहे. काही नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली आहे. so
एकीकडे अजित पवार योजना कोसळलेल्या पुतळ्यावरून कुरघोडीचं राजकारण करत असतानाच दुसरीकडे विदर्भात अजित पवार गटाची ताकद किती आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय ? त्यामुळे अजित पवारांना सोबत घेऊन देखील विदर्भात भाजपला अजित पवार
गटाचा काहीच फायदा होताना दिसत नाही.
तर मुस्लिमांनी दलित मतांसाठी अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजप नेते सांगतात मात्रbut अजित पवार भाजप सोबत गेल्यानेच हा मतदार त्यांच्यापासून फारकत घेत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.. त्यामुळे विदर्भातील ही मते थेट महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार असल्याचं चित्र आहे. so
- चौथं कारण
चौथं कारण म्हणजे विदर्भातील नाराज शेतकरी विदर्भातील शेतकरी. मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन उत्पादक आहेत. मात्र या पिकांना भाजप सरकारमध्ये कधीच योग्य दर मिळाला नसल्याचा आरोप होतोय. आता या दोन्ही पिकांना हमीभाव मिळत नाही दरम्यान गेल्या आठवड्यात राज्यात चार 4892 प्रति क्विंटल दराने 90 दिवस सोयाबीन खरेदीचा निर्णय सरकारने घेतला होता. so
मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय. तसेच सोयाबीन आणि कापूस पिकावरील अनुदान मिळण्यास होणारा विलंब देखील विदर्भातून भाजपला मागे खेचण्याची शक्यता आहे. butविदर्भाने भाजप सह काँग्रेसला देखील साथ दिल्याचं आत्तापर्यंतच्या निवडणुकांमधून स्पष्ट होतंय. and
मात्र मोदी लाट असताना देखील 2019 मध्ये भाजपच्या विदर्भातील जागा कमी झाल्या होत्या. butआता देखील नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अंतर्गत सर्वे केलाय. त्यातच भाजपला मोठा सेटबॅक बसणार असल्याचं पुढे आलंय. so
2019 नंतर भाजपला विदर्भात लागलेली उतरती कळा 2024 मध्ये कायम राहणार का तुम्हाला काय वाटतं ? तुमची मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
एक्सटर्नल लिंक : महायुती
0 टिप्पण्या